वाशिम येथील तारांगण सुरू होण्याच्याआधीच आगीत जळून खाक; भर पावसात आग लागली कशी?
उद्घाटनाआधीच तारांगण आगीत जळून भस्म झाले आहे. वाशिम जिल्ह्यात उद्घाटनाआधी तारांगणला आग लागली आहे.
Sep 26, 2023, 05:08 PM ISTWashim | समृद्धी टोलनाक्यावर रास्ता रोको; नागपूर- मुंबई वाहतूक ठप्प
Washim Agitation on Samruddhi Mahamarg
Sep 13, 2023, 03:00 PM ISTUddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत; पोहरादेवीमध्ये सभेची जय्यत तयारी
Uddhav Thackeray Vidarbha Visit Wardh Yavatmal Washim
Jul 9, 2023, 01:30 PM ISTटेरेसवर गेलेली महिला पाच फूट लांब उडाली, मोठा आवाज ऐकून सगळे धावत आले
पावसाळ्यात उघड्या विद्युत वाहिन्या या धोकादायक ठरत आहेत. यातून विजपुरवठा प्रवाहित होत असल्याने या विद्युत वाहिन्या जीवघेण्या ठरत आहेत.
Jul 7, 2023, 12:09 AM ISTतांड्यावरचा तरुण बनला पोलीस उपनिरीक्षक; आई, वडील आणि पत्नीच्या साथीने MPSC परीक्षेत मिळवले यश
सुनीलच्या घरी पाच एक्कर कोरडवाहू शेती आणि तीही खडकाळ. मोठं उत्पन्न तर सोडा साधं घरी खाण्यापुरतं धान्यही पिकणं कठीण. अशा परिस्थितीत सुनीलचे आई वडील रस्त्यावर वर गिट्टी फोडण्याचे काम करायचे.
Jul 5, 2023, 11:30 PM ISTमाकडाच्या तोंडात श्वास फुंकून त्याला जीवदान देण्याची धडपड
Monkeys try to save the life of an injured monkey in Washim
Jun 12, 2023, 11:05 PM ISTकुत्रा आडवा आला; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
महामार्गावर जंगली प्राणी येऊ नये, यासाठी दुतर्फा 15 फूट उंच संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तरीही येथे प्राण्यांचा मुक्त संचार पहायला मिळतो.
Jun 4, 2023, 07:44 PM ISTनाद खुळा उपाय! म्हशीच्या गोठ्यातच लावले शॉवर
उकाड्यामुळे जनावरे देखील हैराण झाली आहेत. जनावरांना गोठ्यात थंडावा वाटावा यासाठी शेतकऱ्याने शेतात शॉवर बसवले आहेत.
May 23, 2023, 06:58 PM ISTमहापाप! मंदिरात पुजारी असणाऱ्या वडिलांवर मुलाचा जीवघेणा अत्याचार; देवही माफ करणार नाही
मंदिरात पुजारी असणाऱ्या एका वृद्धासह त्याच्या मुलाने भयानक कृत्य केले आहे. पुजारी म्हणून देवाची सेवा करणाऱ्या पित्याला मुलाने थेट देवाघरी पाठवले. तपासात त्याच्या या कृत्यामागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे.
May 16, 2023, 07:30 PM ISTसुशांत आणि आर्यन प्रकरणामुळे प्रसिद्धीत आलेले समीर वानखेडे राजकारणात उतरणार, येथून निवडणूक लढवणार
Sameer Wankhede News : NCBचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यत आहे. ते विधानसभा निवडणुकीपासून आपली राजकीय इनिंग सुरु करु शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ते वाशिममधून निवडणूक लढवू शकतात. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे.
May 11, 2023, 11:47 AM ISTधावत्या बसमध्ये कंडक्टरकडून महिलेचा विनयभंग; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना वाशिममध्ये घडली आहे. एसटी बसच्या कंडक्टरनेच तिचा विनयभंग केला आहे.
May 10, 2023, 04:28 PM ISTWashim Accident: आयुष्यातील शेवटचा बस प्रवास ठरला; बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चौघेजण जागीच ठार
Washim Accident: वाशिम जिल्ह्यात ही अपघात झाला आहे. या अपघातात बसचा अक्षरशह: चेंदामेंदा झाला आहे. यावरुनच या अपघाताची तीव्रता लक्षात येते.
May 9, 2023, 05:13 PM ISTMaharashtra Farmer : घरात बसून करतोय शेताची राखण; शेतकरी कधी काय करेल याचा नेम नाही
आतापर्यंत तुम्ही अधुनिक शेतीबद्दल ऐकलं असेल, शेतक-यांचे अभिनव प्रयोगही पाहिले असतील. पण इथं तर या शेतक-यानं चक्क शेतातच सीसीटीव्ही कॅमेरे लावून कमाल केली आहे.
May 8, 2023, 09:20 PM ISTMaharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!
Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
May 1, 2023, 08:25 AM ISTMaharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : राज्यात लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.
Apr 27, 2023, 03:54 PM IST