Video : आऊट झाल्यावर झोपी गेला होता मुंबईचा कर्णधार रोहित, पुण्याने असे जागे केले...
मुंबई वि. पुणे आयपीएलच्या सामन्यात काल मुंबईने एका धावेने बाजी मारली पण या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यावर झोपी गेला होता.
May 22, 2017, 07:45 PM ISTVideo : बाउंड्रीवर शार्दुल ठाकूरने घेतला रोहितचा डान्सिंग कॅच
आयपीएल १० च्या फायनलमध्ये मुंबईकर शार्दुल ठाकूर याने पुण्याकडून खेळताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यांचा डान्सिंग कॅच घेतला.
May 22, 2017, 07:01 PM ISTIPL 2017 : युवराजचा डेडली शॉट... थोडक्यात बचावला विजय शंकर WATCH VIDEO
आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये कोलकता नाइट रायडर्स विरूद्ध हैदराबाद सामन्यात युवराज सिंग याने समोर जबरदस्त आणि जोरदार फटका लगावला. युवराजने आपल्या खेळीत दोन चौकार लगावले.
May 18, 2017, 05:31 PM ISTपाकिस्तानच्या महिला टीव्ही अँकर आणि मेकअप आर्टिस्टमध्ये झाली fight, व्हिडिओ
सोशल मीडियावर काही दिवसांपासून पाकिस्तानातील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात एक महिला अँकर आणि मेकअप आर्टिस्ट यांच्यात बाचाबाची अनेक मिनिटे चालली.
May 17, 2017, 04:03 PM ISTWWEचे हे रेसलर आहे क्रिकेट फॅन, केले मुंबई इंडियन्सला चिअर...
WWEतील माजी टॅग टीम चॅम्पियन न्यू डे के कोफी किंग्सटन आणि बिग ई गेल्या काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. यात त्याने अनेक प्रमोशनल अॅक्टीव्हिजी केल्या. त्यात मुंबईतील विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. यावेळी कोफी आणि बिग ई यांनी आयपीएलचा प्री शो एक्सट्रा इनिंग्ज टी २० मध्ये भाग घेतला.
May 16, 2017, 04:46 PM ISTIPL-10 : स्ट्राइक जवळ ठेवण्यासाठी पोलार्डने दिला 'धोका', WATCH VIDEO
आयपीएल १०च्या ५१ व्या सामन्यात एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सला अखेरच्या ओव्हरमध्ये १६ धावा पाहिजे होत्या. स्टाइक किरॉन पोलार्डकडे होती, दुसरीकडे हरभजन सिंग होता.
May 12, 2017, 08:40 PM ISTआयपीएल १० चा सर्वात जबरदस्त कॅच, गुप्टीलचा सुपरमॅन अंदाजात कॅच
मुंबई इंडियन्स विरूद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेवन पंजाबच्या मार्टिन गुप्टील याने सुपरमॅन अंदाजात कॅच पकडला. असा कॅच पकडणे खूप अवघड असते. पण मार्टिनने हा कॅट पकडून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
May 12, 2017, 04:07 PM ISTVIDEO : क्रिस लिनला रन आऊट केल्यावर खुश झालेली प्रिती झिंटा अशी नाचली...
किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकता नाईट रायडर्सच्या मोहाली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पजाबने कोलकत्याला १४ धावांनी पराभूत केले.
May 10, 2017, 06:21 PM ISTतुम्हाला बाहुबली २ : द कन्क्लूजन मधील १५ चुका तुमच्या लक्षात आल्या का...
बॉक्स ऑफीसवर धमाल करणाऱ्या बाहुबली २ चित्रपटात एकूण १५ चुका आहेत. हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल पण या चुका तुमच्या लक्षात आल्यात का हे तुम्ही हा व्हिडिओ पाहून ठरवा.
May 10, 2017, 05:38 PM ISTव्हिडिओ : स्टोक्सचा चौकार जडेजानं वीजगतीनं रोखला!
आयपीएल १० मध्ये सर्वात महागडा खेळाडून बनलेल्या बेन स्टोक्सनं १०३ नाबाद रन्सच्या खेळीसह 'रायजिंग सुपरजायंट पुणे'ला विजय मिळवून दिला.
May 2, 2017, 04:02 PM ISTहाफ गर्लफ्रेंडचे पहिले गाणे पाहून तुम्ही पावसाच्या प्रेमात पडाल...
श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर चित्रपट हाफ गर्लफ्रेंड चा ट्रेलर रिलीज झाल्यावर सुपरहीट झाला आहे. १० एप्रिलला ट्रेलर रिलीज झाल्यावर २४ तासात याला ८० लाख पेक्षा अधिक जणांनी पाहिले होते. आता चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टर प्रमाणे पहिल्या गाण्यातही पाऊस पडत आहे.
Apr 12, 2017, 03:23 PM ISTVIDEO : हे काय, गोलंदाजाचा बूट परत करून वॉर्नरने पूर्ण केला रन..
शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो.
Apr 10, 2017, 06:08 PM ISTडान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो...
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
Apr 10, 2017, 04:18 PM ISTVIDEO : मनीष पांडेने अशक्य केले शक्य... २ चेंडूत १८ धावा
आयपीएलमध्ये असं काही नाही जे शक्य नाही. टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक सामन्यात नवीन कारनामा होतो. अशी अद्भूत कामगिरी कोलकता नाइटराइडर्सच्या मनीष पांडेने केला आहे.
Apr 10, 2017, 03:19 PM ISTअफगाणिस्तानचा रशिद खानने पटकावली पर्पल कॅप...
सन राईजर्स हैदराबादकडून शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानच्या रशिद खान याने पर्पल कॅप पटकाविण्याचा मान मिळविला आहे. त्याने दोन सामन्यात पाच विकेट घेत पर्पल कॅप परिधान केली आहे.
Apr 9, 2017, 06:48 PM IST