VIDEO : जगातील सर्वात बहादूर बदक, वाघाला केले हैराण
वाघ आपल्या वजन आणि ताकदीसाठी ओळखला जातो. वाघ समोर आला की बड्या बड्यांची हालत खराब होते. वाघाच्या ऐकण्याची, वास घेण्याची आणि पाहण्याची क्षमता सर्वात जास्त असते.
Jul 14, 2017, 06:51 PM ISTव्हिडिओ : सोनू निगम पण झाला 'ढिंचॅक पूजा'चा फॅन, गायले 'दिलों का शूटर'
'सेल्फी सॉन्ग' वाली ''ढिंचॅक पूजा' सध्या सोशल मीडियावर आणि इंटरनेटची मोठी सेंसेशन बनली आहे. लोक तिच्यावर टीका करतात, पण ती चर्चेत आली आहे.
Jul 11, 2017, 07:00 PM ISTक्रिकेटमध्ये नवा अफगाणी धमाका - टी २०मध्ये डबल सेंच्युरी
गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट जगतात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. आता एका अफगाणी खेळाडूने असा कारनामा केला आहे की त्याची पुनरावृत्ती होणे अशक्य नाही पण खूप अवघड आहे.
Jul 11, 2017, 04:53 PM ISTबर्थ डे स्पेशल व्हिडिओ : अनहोनी को होनी कर दे, काहीसा असा आहे धोनी
भारतीय क्रिकेट टीमचा सुपरस्टार आणि यशस्वी कर्णधार महेंद्र धोनी ७ जुलैला आपला वाढदिवस साजरा करतो आता तो ३६ वर्षांचा झाला आहे.
Jul 7, 2017, 04:59 PM ISTVIDEO : पाकिस्तानी कर्णधार सरफराजनंतर हसन अलीच्या इंग्रजीची उडवली गेली खिल्ली
पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि फनी इंग्रजी यांचे अतूट बंध आहे. पाकिस्तानी क्रिकेटरच्या इंग्रजीवरून यापूर्वीही अनेक वेळा खिल्ली उडवली गेली आहे.
Jun 9, 2017, 06:03 PM ISTअचानक आपलीच जीन्स फाडून खाऊ लागला सलमान WATCH VIDEO
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे आपण अनेक रूप पाहिले आहेत. पण त्याचे हे रूप पाहून तुम्ही तुमचे हसणे रोखू शकत नाही. सलमानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 1, 2017, 06:22 PM ISTसेल्स गर्लने चालवली अशी कार की ग्राहक घाबरून ओरडायला लागले... WATCH VIDEO
फॉर्मुला कार रेसिंग तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल गाड्यांचा वेग हवेशी स्पर्धा करतो.
May 24, 2017, 05:02 PM ISTVideo : आऊट झाल्यावर झोपी गेला होता मुंबईचा कर्णधार रोहित, पुण्याने असे जागे केले...
मुंबई वि. पुणे आयपीएलच्या सामन्यात काल मुंबईने एका धावेने बाजी मारली पण या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यावर झोपी गेला होता.
May 22, 2017, 07:45 PM ISTVideo : बाउंड्रीवर शार्दुल ठाकूरने घेतला रोहितचा डान्सिंग कॅच
आयपीएल १० च्या फायनलमध्ये मुंबईकर शार्दुल ठाकूर याने पुण्याकडून खेळताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यांचा डान्सिंग कॅच घेतला.
May 22, 2017, 07:01 PM ISTIPL 2017 : युवराजचा डेडली शॉट... थोडक्यात बचावला विजय शंकर WATCH VIDEO
आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये कोलकता नाइट रायडर्स विरूद्ध हैदराबाद सामन्यात युवराज सिंग याने समोर जबरदस्त आणि जोरदार फटका लगावला. युवराजने आपल्या खेळीत दोन चौकार लगावले.
May 18, 2017, 05:31 PM ISTपाकिस्तानच्या महिला टीव्ही अँकर आणि मेकअप आर्टिस्टमध्ये झाली fight, व्हिडिओ
सोशल मीडियावर काही दिवसांपासून पाकिस्तानातील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यात एक महिला अँकर आणि मेकअप आर्टिस्ट यांच्यात बाचाबाची अनेक मिनिटे चालली.
May 17, 2017, 04:03 PM ISTWWEचे हे रेसलर आहे क्रिकेट फॅन, केले मुंबई इंडियन्सला चिअर...
WWEतील माजी टॅग टीम चॅम्पियन न्यू डे के कोफी किंग्सटन आणि बिग ई गेल्या काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. यात त्याने अनेक प्रमोशनल अॅक्टीव्हिजी केल्या. त्यात मुंबईतील विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. यावेळी कोफी आणि बिग ई यांनी आयपीएलचा प्री शो एक्सट्रा इनिंग्ज टी २० मध्ये भाग घेतला.
May 16, 2017, 04:46 PM ISTIPL-10 : स्ट्राइक जवळ ठेवण्यासाठी पोलार्डने दिला 'धोका', WATCH VIDEO
आयपीएल १०च्या ५१ व्या सामन्यात एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सला अखेरच्या ओव्हरमध्ये १६ धावा पाहिजे होत्या. स्टाइक किरॉन पोलार्डकडे होती, दुसरीकडे हरभजन सिंग होता.
May 12, 2017, 08:40 PM ISTआयपीएल १० चा सर्वात जबरदस्त कॅच, गुप्टीलचा सुपरमॅन अंदाजात कॅच
मुंबई इंडियन्स विरूद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेवन पंजाबच्या मार्टिन गुप्टील याने सुपरमॅन अंदाजात कॅच पकडला. असा कॅच पकडणे खूप अवघड असते. पण मार्टिनने हा कॅट पकडून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
May 12, 2017, 04:07 PM ISTVIDEO : क्रिस लिनला रन आऊट केल्यावर खुश झालेली प्रिती झिंटा अशी नाचली...
किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकता नाईट रायडर्सच्या मोहाली येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात पजाबने कोलकत्याला १४ धावांनी पराभूत केले.
May 10, 2017, 06:21 PM IST