जेव्हा इरफानने शाहरूखला म्हटले , आमचे चित्रपट का वडापाव आहे का?
फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या दोन खानांमध्ये शाहरूख आणि इरफान यांच्या मस्करीत कुस्करी झाली.
Feb 8, 2016, 09:00 PM ISTVideo - भारत पराभूत, पण अश्विन जिंकला
काल ३०० धावांची भरभक्कम कामगिरी केली तरीही टीम इंडिया ५ विकेटने पराभूत झाली. पण भारत जरी पराभूत झाला तरी अश्विन आणि मॅक्सवेलच्या मुकाबल्यात अश्विनने बाजी मारली आहे.
Jan 13, 2016, 06:01 PM ISTपोलिसाचा महिलांना 'डर्टी टच'
एक पोलीस महिलांचा विचित्र पद्धतीने 'डर्टी टच' करण्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Jan 11, 2016, 02:56 PM ISTव्हिडिओ : जावेद जाफरीची हिंदू-मुस्लिम कट्टरवाद्यांना सणसणीत कानाखाली
बंगळुरूमध्ये झालेल्या हुसैन डे दिवशी सुप्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी याने हिंदू मुस्लिमांना विभाजीत करण्याचा काही कट्टरवाद्यांच्या 'डाव'वर एक सुंदर कवितेने चांगलीच चपराक लगावली आहे.
Dec 21, 2015, 05:10 PM ISTअॅडल्ट लोकांनी जेव्हा टेस्ट घेतली ब्रेस्ट मिल्कची चव, पाहा व्हिडिओ
आईचे दूध हे नवजात मुलासाठी अमृत असते. ते गुणकारी आणि आरोग्यवर्धक असते, हे सर्वांना माहित असते.
Dec 15, 2015, 01:59 PM ISTकाजोल स्टेजवर पडता-पडता वाचली, तिला वाचवलं...
शाहरूख आणि काजोल यांचा आगामी चित्रपट 'दिलवाले' च्या प्रमोशनसाठी एक शो आयोजीत करण्यात आला होता. त्या ठिकाणी काजोल स्टेजवर पडता-पडता वाचली....
Nov 22, 2015, 09:12 AM ISTपाहा व्हिडिओ : सीमेवर जेव्हा चिनी सैनिकांशी भिडले भारतीय सैनिक
आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहेत, तो व्हिडिओ पाहून तुमची छाती गर्वाने आणखी दोन इंच वर येईल. हा व्हिडिओ आहे भारत-चीन सीमेवरील....
Oct 1, 2015, 07:41 PM ISTथरारक व्हिडिओ: १६४ जिगरबाज स्काय डायव्हर्सचा विक्रम!
स्काय डायव्हिंग एक थरारक अनुभव असतो. पण खाली डोके आणि वर पाय अशा परिस्थितीत २४० किमी वेगानं पृथ्वीकडे येतांना १९,७०० मीटर उंचीवर फुलासारखी आकृती तयार करण्याचं दमदार कर्तब १६४ स्काय डायव्हर्सनी केलाय.
Aug 2, 2015, 10:30 AM ISTव्हिडिओ: ६५ वर्षीय वृद्धाला हॉकी स्टीकनं बेदम मारहाण
दिल्लीत जेव्हा आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत होते. तेव्हा एक धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला. सनलाइट परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमध्ये एका ६५ वर्षीय वृद्धाला हॉकी स्टीकनं बेदम मारहाण करण्यात आलीय. या मारहाणीचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेत.
Feb 17, 2015, 10:30 AM ISTगुत्थी अडचणीत येण्याची शक्यता?
आपल्या विनोदानं सर्वांच्या मनात घर करणा-या गुत्थी म्हणजेच कॉमेडीयन सुनील ग्रोवरला हाच विनोद आता अडचणीत आणू शकतो...
Jan 21, 2014, 07:32 PM ISTतिला सावरू द्या, गर्दी कमी करा- मुलीच्या आईची विनवणी
‘कुणाच्याही नशिबी येऊ नये ते माझ्याच मुलीच्या वाट्याला आलं... दुर्दैव! या पाशवी अत्याचाराच्या जखमा शरीरावर आहेत त्याहून अधिक तिच्या मनावर आहेत. पण ती खचली नाही. ती पुन्हा उभी राहील
Aug 26, 2013, 03:21 PM ISTअजितदादांची राज ठाकरेंवर तोफ
नाशिकमधील खड्ड्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सणसणीत टोला लगावलेला.
Aug 16, 2013, 11:19 PM IST