VIDEO : केदार जाधव बनला धोनी, खेळला हेलिकॉप्टर शॉट
केदार जाधवच्या आयपीएल करिअरच्या सर्वोत्कृष्ट खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या लीग सामन्यात दिल्ली डेअर डेव्हिल्स पराभूत केले. यात केदार जाधवने ३७ चेंडूत पाच षठकार आणि पाच चौकारांसह ६९ धावा कुटल्या.
Apr 9, 2017, 06:27 PM ISTVIDEO : आरसीबीच्या खेळाडूंना जीपमध्ये घेऊन चालला विराट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. पण ग्राऊंडच्या बाहेर कप्तान टीम प्लेअर्सला घेऊन जीप चालवताना दिसत आहे. याचा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apr 9, 2017, 04:17 PM ISTनाम शबाना चित्रपटाचं एक जबरदस्त गाणं 'जिंदा'
नाम शबानाचं प्रमोशन जोरात सुरू आहे. तापसी पन्नू यांनीही सिनेमा प्रमोट करण्यात जोर लावला आहे.
Mar 12, 2017, 07:26 PM ISTअश्विनच्या कॅचने मॅचला दिला कधी न विसरणारा क्षण, पाहा व्हिडिओ...
एम चेन्नास्वामी स्टेडियमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात अनेक न विसरणारे क्षणांचा अनुभव क्रिकेट रसिकांनी घेतला आहे.
Mar 6, 2017, 08:55 PM ISTधोनीच्या फॅनने भर मैदानात पकडले त्याचे पाय... पाहा व्हिडिओ..
मुंबईच्या सीसीआय स्टेडिअममध्ये आज वेगळचं दृश्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले. धोनी फलंदाजीसाठी आला असताना त्याचा एक फॅन अचानक मैदानात घुसला आणि त्याने सुरक्षेला भेदून धोनीला गाठले आणि त्याचे पायच धरले.
Jan 10, 2017, 06:17 PM IST८० लक्झरी कार घेऊ युरोपमधून चीनला पोहचली कार्गो ट्रेन - पाहा व्हिडिओ
लक्झरी कारचे वेड जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळते. हो या ठिकाणी आम्ही चीनबद्दल बोलतो आहे. युरोपवरून एक कार्गो ट्रेन १८ दिवसांचा प्रवास करत चीनच्या झेंगजिआयु येथे पोहचली.
Dec 9, 2016, 05:55 PM ISTएकाने सोडला चिमुकल्याच्या तोंडावर सिगारेटचा धूर, पण लोकांनी केला त्याला सलाम, व्हिडिओ झाला व्हायरल
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडामध्ये काही दिवसांपूर्वी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका बस स्टँडवर कपल बसले होते. महिलेने आपल्या हातात लहान मुलगा घेतला होता. शेजारी बसलेल्या माणसाने सिगारेट पेटवली आणि धडाधड धुर त्या मुलाच्या तोंडावर सोडायला सुरूवात केली.
Nov 7, 2016, 07:20 PM ISTबीएसएफने उद्धवस्त केलेल्या पाकिस्तानच्या बंकर व्हिडिओ....
आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर पाकिस्तान लष्कराने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यानंतर बीएसएफने मंगळवारी सडेतोड उत्तर दिले. त्याचा व्हिडिओ बीएसएफने जारी केला आहे.
Nov 2, 2016, 08:37 PM ISTस्वीमिंग पूलमध्ये बिकनी गर्लवर मगरीचा हल्ला, बॉयफ्रेंड पळला
प्रेमात मोठ-मोठ्या बाता करणे सहज शक्य आहे, पण खरंच समोर धोका आला तर आपल्या प्रिय व्यक्तीला वाचविणारे कमी असतात. असा काहीसा प्रकार झिम्बाब्वे येथे एका स्विमिंग पूलमध्ये पाहायला मिळाला. करिबा शहरात एका घरात बनविलेल्या स्विमिंग पूलमध्ये मगर घुसली आणि तिने गर्लफ्रेंडवर हल्ला केला. तेव्हा सर्वात प्रथम तिचा बॉयफ्रेंड पळाला.
Nov 1, 2016, 07:30 PM ISTजिन्यावरील खुर्चीला भूताने फेकले, पाहा व्हिडिओ...
परदेशातील अनेक महाल आणि घर हॉन्टेड आहेत, म्हणजे त्यात भूत असल्याच्या बातम्या येत असतात आणि त्या परिसरात राहणाऱ्या लोकांचा तसा विश्वास आहे.
Oct 25, 2016, 04:11 PM ISTहा व्हिडिओ पाहून आपल्या हसू नाही आवरणार
आजकालच्या व्यस्त लाइफमध्ये आपल्या कामाचा खूप ताण असतो. पण अशात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतात..
Oct 17, 2016, 03:04 PM ISTसावधान, महिलांनी लिफ्टचा वापर करण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहावा
अशी परिस्थिती धक्कादायक परिस्थिती कोणावरही येऊ शकते. आम्ही तुम्हांला एक सीसीटीव्ही फुटेज दाखवणार आहोत. ते पाहिल्यानंतर तुम्ही लिफ्टमध्ये जाताना आणि लिफ्टमधून बाहेर पडताना खूप काळजी घ्याल.
Aug 26, 2016, 07:55 PM ISTजबरदस्त! कार पार्किंगचा जुगाड फक्त भारतात शक्य
जुगाडू दुनियेत भारताचा कोणी हात धरू शकत नाही. जपानमध्ये कमी जागेत घर आणि घरातील अॅडजस्टमेंट आपण पाहिले.
Aug 11, 2016, 05:47 PM ISTIITच्या तरूणींचा केला सनी लिऑनच्या बेबी डॉल गाण्यावर हॉट डान्स, Video..
आयआयटी दिल्लीमध्ये तरूणींननी एका कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनचे गाणे बेबी डॉल या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.
Jul 11, 2016, 10:59 PM ISTकुंभमेळ्यातील सुपर पोलीस मॅन, वृद्ध महिलेला उचलून पार केला रेल्वे ब्रिज, पाहा हा व्हीडीओ
सिंहस्थ कुंभमेळ्यात एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले.
May 20, 2016, 04:45 PM IST