नखांजवळील त्वचा उतरू लागल्यानं तुमच्या बोटांचे सौंदर्य कमी होतंय? करा 'हे' घरगुती उपाय
Nail Peeling: आपल्या नखांच्या नजीक अनेकदा आपल्याला त्वचा विखरलेली दिसते अथवा सुरकूतलेली दिसते. त्यामुळे आपल्या नखांचे सौंदर्यही (Nail Peeling Causes) कमी होते. तेव्हा आपण ब्युटीपार्लरमध्ये जाऊन मेनेक्यूर नाहीतर पेडीक्यूर करून घेतो. परंतु तुम्ही घरगुती उपायांनीही ही समस्या पळवू लावू शकता.
Apr 25, 2023, 04:49 PM ISTWorld Osteoporosis Day 2022: वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत झाली? मग ही बातमी तुमच्यासाठीच!
World Osteoporosis Day 2022: आपल्या शरीरातील हाडं शरीराचा भार वाहतात. शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचे काम हाडांचे असते. तेव्हा हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 20, 2022, 01:25 PM IST