Weather Alert : पुढचे 48 तास महत्त्वाचे; हवामान बदलामुळं थंडी वाढणार, पावसाचा तडाखाही बसणार
Weather Update : देशात हवामान सातत्यानं बदलत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईसुद्धा गारठली आहे. त्यातच म्हणे आता पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jan 24, 2023, 07:35 AM IST
Weather Update: शेतकऱ्यांनो पिकं सांभाळा, ऐन थंडीत राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा!
Maharastra Weather News: ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असू शकतो. तसेच मावा, तुडतुड्या, लष्कर अळीचं संकट देखील वाढलंय. पावसामुळे चाऱ्याच्या उत्पादनावरही परिणाम होईल.
Jan 23, 2023, 06:42 PM ISTWeather Update: थंडी आणखी हैराण करणार; 'या' भागात धुक्यासोबत पावसाचा मारा
Weather rain alert : देशात हवामान दिवसागणिक बदलत असल्यामुळं कुठे धुकं, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पावसाच्या तुरळक सरींची बरसात पाहायला मिळत आहे. नव्या आठवड्यासाठी हवामान विभागानं दिलेला इशारा पाहा.
Jan 23, 2023, 08:09 AM IST
Weather Update: पुन्हा बरसणार! कडाक्याच्या थंडीत 'या ' राज्यात पावसाचा इशारा, जाणून घ्या IMD चा अंदाज
Weather Update: निर्सगाच्या जादूपुढे कोणाचेच चालत नाही, हे अगदी खरं ठरणार आहे वाटतं... कारण ऐन कडाक्याच्या थंडीत हवामान विभागाकडून पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.जाणून घ्या तुमच्या शहरात पाउस कोसळणार की थंडीचा कडाका बसणार आहे?
Jan 22, 2023, 09:39 AM ISTIMD Weather Update : देशात थंडीची आणखी एक लाट सक्रीय; मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पावसाचा इशारा
IMD Weather Update : जानेवारी महिन्याचा शेवट जवळ आलेला असतानाच देशातील थंडी आणखी जोर धरताना दिसत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसू लागले आहेत.
Jan 20, 2023, 07:39 AM IST
IMD Weather Update : देशात हिवाळा, 'या' 7 राज्यांत पावसाळा; पाहा तुमच्या भागात कशी असेल परिस्थिती
IMD Weather Update : हवामानाचे सातत्यानं बदलणारे रंग पाहता, काय चाललंय काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कारण हिवाळ्याची तयारी करून निघालेल्या अनेकांनाच अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर पावसाचा सामना करावा लागत आहे.
Jan 17, 2023, 07:00 AM IST
Weather Update: मुंबईत गुलाबी थंडीचं राज्य; आठवडाभर राहणार मुक्काम; जाणून घ्या खास कारण
Mumbai Weather Update: आणखी 3 दिवस मुंबईत थंडीचा मुक्काम असणार आहे. दरम्यान मुंबई आणि राज्यात थंडी का वाढलीय?, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
Jan 16, 2023, 11:02 PM ISTWeather Update : मुंबईतील तापमानात विक्रमी घट; हवामान खात्यानं दिलेला इशारा सर्वसामान्यांवर करणार 'असा' परिणाम
Weather Update : हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस शहरात गारवा कायम असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jan 16, 2023, 07:43 AM IST
Weather Update : मुंबईत अचानक तापमान वाढ! दोन दिवसांनी होणार मोठी उथापालथ; स्वत:ला जपा
Latest Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट आलेली असतानाच. महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसू लागले. पाहून घ्या पुढच्या दोन दिवसांमध्ये काय असेल परिस्थिती...
Jan 14, 2023, 07:31 AM IST
Maharashtra Weather : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे
Maharashtra Weather : राज्यात पुणे, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather News Updates)
Jan 11, 2023, 11:56 AM ISTSchool Closed : मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा
Trending News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (Winter Weather Update) पुन्हा परतली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात (Maharastra Weather Update) थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
Jan 11, 2023, 10:04 AM ISTRain Prediction Weather Update: थंडीचा ऑरेंज अलर्ट! कुठे पाऊसधारा, कुठे बर्फवृष्टी तर कुठे झोंबणारा गार वारा
Rain Prediction Weather Update: हवामानाचे रंग इतक्या वेगानं बदलत असताना सर्वसामान्यांसोबतच याचे थेट परिणाम आता पिकांवरही दिसू लागले आहेत. ऐन थंडीच्या दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
Jan 11, 2023, 07:21 AM ISTWeather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; हवमानान खातं म्हणतंय 'इथं' येणार पाऊस पाहा वाट
Weather Update : एकिकडे बोचरी थंडी वाढत असतानाच पावसाची हजेरी म्हणजे डोक्याचा 'ताप' आणखी वाढणार. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील या सर्व बदलांचे परिणा नागरिकांच्या आरोग्यावरही होणार आहेत. त्यामुळं काळजी घ्या....
Jan 10, 2023, 07:44 AM IST
Cold Wave : UP मध्ये भयानक थंडी; शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने जीवाला धोका
उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून थंडीची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. येथे 24 तासांत 16 जणांचा हार्टअटॅकमुळे(Heart attack) मृत्यू झाला आहे. हाडं गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे
Jan 9, 2023, 11:28 PM ISTWeather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!
Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.
Jan 9, 2023, 08:50 PM IST