विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट
राज्यातील सर्वात विक्रमी तापमान असलेल्या ठिकाणीच वादळी वाऱ्यासह पाऊस, तुमच्या जिल्ह्यात कसं हवामान पाहा
May 2, 2022, 07:15 AM ISTहुडहुडी कमी होणार; भारतीय हवामान खात्याचा अंदाज
2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. यासंदर्भातील अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.
Jan 30, 2022, 08:24 AM ISTथंडीमुळे जनावरं कुडकुडली, गाई-म्हशीच्या दुधावर मोठा परिणाम?
थंडीमुळे गाई-म्हशीचं दूध घटलं? जनावरांच्या मेंदूवर वाढत्या थंडीचा परिणाम ?
Jan 29, 2022, 10:06 PM ISTWeather Update: पुन्हा थंडीचा कडाका वाढणार, या राज्यांमध्ये पाऊसही पडणार; IMDचा इशारा
Weather Update: महाराष्ट्रात काही भागात येत्या दोन-तीन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामानात मोठी घट दिसून येईल.
Jan 28, 2022, 08:01 AM ISTWeather Update: राज्यात थंडीची लाट येणार, इतके दिवस हुडहूडी
Weather Update: कडाक्याच्या थंडीत ( Cold Wave) वाढ होण्याची शक्यता आहे.
Jan 25, 2022, 08:25 AM ISTबदलत्या वातावरणात कोणती काळजी घ्यावी? पाहा डॉक्टर काय म्हणाले...
बदलत्या वातावरणात कोणती काळजी घ्यावी? पाहा डॉक्टर काय म्हणाले...
Jan 24, 2022, 04:38 PM ISTदेशातील 'या' भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस- IMD
काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.
Jan 16, 2022, 09:02 AM ISTराज्यात गारपीट नंतर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पाहा कोणत्या जिल्ह्यांना धोका
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यात, पाहा कोणत्या जिल्ह्यात कसा आहे हवामान विभागाचा अंदाज?
Jan 5, 2022, 04:17 PM ISTजवाद चक्रीवादळ धडकणार, 'या' राज्यांना दिला इशारा
मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
Dec 2, 2021, 09:33 PM ISTकोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून पावसाचा इशारा
ऐन थंडीतही पाऊस पडत असल्याने बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे.
Nov 21, 2021, 07:06 PM ISTमुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात थंडीतही मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. नोव्हेंबर महिना आला तरी पाऊस काही पाठ सोडायचं नाव घेत नाही.
Nov 17, 2021, 10:06 PM ISTथंडीतही पाऊस, पुढचे 4 दिवस कोकण-मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा
चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
Nov 15, 2021, 08:55 AM ISTराज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता... तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट पाहा
Nov 14, 2021, 05:41 PM IST