IMD Monsoon Update 7–9 August: आसामपासून गुजरातपर्यंत आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या विनाशकारी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने मान्सूनसाठी 'सुपर अलर्ट' जारी केला आहे. महाराष्ट्रात पाऊस नेमका कसा असेल याबद्दल जाणून घ्या.
मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली.
3 ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया सविस्तर बातमी.
ठाणे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील तब्बल 51 गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कोणती आहेत ही गावे जाणून घ्या.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज ठाणे, रायगडला 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. यानुसार, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची आणि 50-60 किमी प्रति तास वेगाने अधूनमधून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
20 ते 26 जुलै नेमकं काय घडणार? केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली चिंता. पर्वतीय राज्यांपासून सुरू होणारं संकट मैदानी राज्यांवरही धडकणार. पाहा सविस्तर वृत्त...
सततच्या पावसामुळे बाजारपेठा, उद्योग, लघुउद्योग आणि व्यावसायिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक कारखान्यांमध्ये उत्पादन थांबले असून कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचणे कठीण झाले आहे.
काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली असून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र नाशिकमध्ये ज्या ढगफुटीचा इशारा देण्यात आलाय ती ढगफुटी होते तरी कशी?
एकनाथ शिंदे यांनीव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी प्रशासनाशी संवाद साधत परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर संपूर्ण उत्तर भारतातसुद्धा आता मान्सून सक्रीय झाला आहे. येत्या काही दिवसांत इथं ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्याक आली आहे. कोणत्या राज्यांवर पाहायला मिळेल मान्सूनचा प्रभाव? पाहा...
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होत असून 25 जून रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील काही भागांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
Weather Update Flood Landslide Risk : हाहाकाराचे ढग! पाऊस कमी पडला तर संकट आणखी गडद होणार... हवामान विभागाला निरीक्षणादरम्यान लागली एका मोठ्या संकटाची कुणकूण. नेमकं काय घडणार? वाचून भीतीच वाटेल...
Rain Alert : उकाडा थांबण्याचं नाव घेत नसतानाच आता मान्सूनचा पाऊस कधी दाखल होणार, हाच एकमेव प्रश्न सगळे विचारत आहेत. याच प्रश्नाच्या उत्तराआधी हवामान विभागानं जारी केला महत्त्वाचा इशारा...
Monsoon News : उकाड्यानं हैराण झालेला प्रत्येकजण मान्सून केव्हा दाखल होणार, असाच प्रश्न विचार असताना अखेर निसर्गानं अनेकांचीच आर्जव ऐकली आणि मान्सून अंदमानात दाखल झाला.
Monsoon News : उकाड्यापासून मिळणार हवाहवासा दिलासा! आभाळात दिसू लागलेयत मान्सूनची चिन्हं... अंदमानात आनंदसरींचा शुभशकून. जाणून घ्या काय सांगतोय हवामान विभाग...
Maharashtra Akola Hottest City in World : जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या अव्वल 10 ठिकाणांपैकी तीन ठिकाणं महाराष्ट्रात असून पहिल्या क्रमांकावरही महाराष्ट्रातील ठिकाण आहे. हे ठिकाणं कोणतं ते पाहूयात...
Todays Weather News : उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढतच जात असताना हवामान विभागानं वादळासह पावसाचासुद्धा इशारा जारी करत उत्तर भारताला सतर्क केलं आहे.
India Weather Latest Update : अवकाशातून भारतावर घोंगावताना दिसलेलं हे संकट आहे तरी काय? त्याचा नेमका अर्थ काय घ्यावा आणि धोका कसा ओळखावा? शास्त्रीय भाषेत हे सर्वसाधारण बदल नसून एका मोठ्या संकटाची चाहूल...
Breaking News Today 9 march 2026 : दिवसभरात कोणत्या घडामोडी सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणार, राज्यात काय घडणार, काय बिघडणार आणि आजचा दिवस कोण गाजवणार? पाहा
Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये पारा 40 अंशांपार जाणार असल्याचा इशारा... तापमानवाढीमुळं होरपळ वाढणार.