wedding anniversary

पती लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट आणायला विसरला, पत्नीने चाकू घेतला आणि...

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.

Mar 5, 2024, 05:37 PM IST

अप्सरेलाही मागे टाकेल इरफान पठाणची पत्नी; 8 वर्षांनी समोर आला चेहरा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणारा फलंदाज सर्फराज खानला टीम इंडियामध्ये स्थान न दिल्याबद्दल आपल्या प्रतिक्रियेने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. 

Feb 4, 2024, 09:44 AM IST

Ashish Nehra Wedding Anniversary: फ्लाईटमध्ये कापला कोचच्या अ‍ॅनिव्हर्सरीचा केक; लग्नानंतर सुखी आयुष्य जगायचंय? नेहराने दिला कानमंत्र!

IPL 2023, Gujarat Titans: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) प्रशिक्षक आशिष नेहराच्या लग्नाचा वाढदिवस (Ashish Nehra Wedding Anniversary) फ्लाईटमध्ये पूर्ण उत्साहात साजरा केला. लग्नानंतर सुखी आयुष्य कसं जगायचं? यावर कानमंत्र दिला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.

Apr 4, 2023, 10:51 AM IST

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत शेअर केला रोमँटिक Video, म्हणाली "तू मी आणि फक्त..."

Shilpa Shetty,Raj Kundra: शिल्पा आणि राज यांनी 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्नगाठ बांधली होती. या खास प्रसंगी (Shilpa Shetty Raj Kundra Wedding Anniversary) राज कुंद्राला शुभेच्छा देताना शिल्पा शेट्टीने एक अतिशय सुंदर व्हिडीओ शेअर केलाय.

Nov 22, 2022, 06:41 PM IST

लग्नाच्या वाढदिवशी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत झाले रोमँटिक, किस करत सेलिब्रेशन

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांनी एकमेकांना किस करत लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलंय.

Oct 25, 2022, 10:06 PM IST

'या' सेलिब्रिटी कपलकडे Good News

कलाकारांनी खास दिवशी शेअर केली गोड बातमी 

Feb 16, 2021, 10:48 AM IST

लग्नाच्या वाढदिवशी पठ्ठ्याने खरोखर दिला बायकोला 'चाँद का टुकडा गिफ्ट'

 लग्नाच्या ८व्या वाढदिवसाला त्यांनी आपल्या लाडक्या बायकोला चक्क चंद्र दिलाय.

Dec 27, 2020, 09:19 PM IST

प्रियांका चोप्राने सांगितली बेडरुम हॅबिट, 'अशी होते रोजची सकाळ'

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांची आज दुसरी एनिवर्सरी (anniversary) आहे.

Dec 1, 2020, 01:47 PM IST

लग्नाच्याच वाढदिवसावेळी शाहिद- मीराच्या जीवनात नवं वळण

मीराने आकडेमोड मांडत दिली माहिती 

 

Jul 7, 2020, 05:24 PM IST

दिल कह रहा.... ! पाहा अमेय वाघच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षण

त्यानं अनोख्या अंदाजात पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

Jul 5, 2020, 12:21 PM IST

Wedding Anniversary : पाहा रितेशने 'बायको'ला दिल्या हटके शुभेच्छा

पती, पत्नी आणि लग्नाचा वाढदिवस..... 

Feb 3, 2020, 12:40 PM IST

#WeddingAnniversary:उद्धव आणि रश्मी ठाकरे यांची 'ती' पहिली भेट

आज उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस.

Dec 13, 2019, 08:49 AM IST

तिरुपतीनंतरही दीपिका- रणवीरचं देवदर्शन सुरुच

आता सहकुटुंब पोहोचले या ठिकाणी..... 

Nov 15, 2019, 12:14 PM IST

Wedding Anniversary : दीपिकाच्या साडीचं असंही 'खास' कनेक्शन

लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने....

Nov 14, 2019, 07:19 PM IST