Video: 20 लाखांच्या नोटा उडवल्या... वरातीत JBC, छप्परावरुन नवरदेवावर पैशांचा पाऊस
20 Lakh Rs In Wedding Ceremony Video: हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमका हा प्रकार कुठे घडला आहे आणि पैसे उडवणारे कोण आहेत जाणून घ्या
Nov 20, 2024, 11:21 AM IST70 वर्षांच्या आजोबांचं नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न! दुसऱ्या आजोबांना उतार वयात मिळाली GF; हे Video एकदा पाहाच
Couple Viral Video : सोशल मीडियावर दोन व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे व्हिडीओ पाहून तरुणांनी एकच प्रश्न विचारला आहे, आमच्यामध्ये काय कमी आहे? तुम्ही पाहिला का हे व्हिडीओ?
Apr 14, 2024, 11:59 AM IST'मांडवात भटजींनी माईक घेतला, अन् विधी सोडून भलतंच...' नेटकरी म्हणाले, माझ्या लग्नातही यांनाच बोलवा!
Wedding Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात भटजी लग्नाचे मंत्र म्हणण्याऐवजी चक्क सिनेमातील गाणी गात असल्याचे दिसत आहे.
Feb 27, 2024, 04:34 PM IST
VIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले
Viral Video : नोएडात पार पडलेला शाही विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. या हायप्रोफाईल लग्नात मुलाला मर्सिडीज आणि फॉर्च्युनर कार, 1.25 किलो सोने, 7 किलो चांदी ते सुमारे 1.5 कोटी रुपये रोख असा हुंडा देण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 16, 2024, 01:38 PM ISTVIDEO: बहीण विधवा, मामाने भाचीच्या लग्नात दिला 11111111 रुपयांचा आशीर्वाद; लोक मोजून थकले
Viral Video : हरियाणातल्या एका लग्नाच्या घरातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मामाने लाडक्या भाचीच्या लग्नात एवढी मोठी रक्कम दिली की सगळ्यांना धक्का बसला.
Nov 29, 2023, 09:06 AM ISTVideo : आत्मनिर्भर दूल्हा! लग्नात नवरदेवाने गायलं गाणं, आवाज ऐकून तुम्ही व्हाल अवाक्
Viral Video : सोशल मीडियावर एका नवरदेवाची जोरदार चर्चा रंगली आहे. या नवरदेवाने वरातीत गाणं गायलं आणि हे काय ऐकणारा प्रत्येक आश्चर्यचकित झाला. तुम्ही देखील एकदा ऐकाच या नवरदेवाचं गाणं.
Oct 3, 2023, 11:40 PM ISTVideo : लग्नाच्या दिवशी नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर बांधली काळी पट्टी, कारण जाणून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यास सांगितलं आहे. या मागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Oct 2, 2023, 01:51 PM ISTO piya.... परिणिती-राघवच्या लग्नाचा व्हिडिओ आला समोर; असा होता शाही थाट
Parineeti-Raghav Wedding Video : परिणिती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. शाही थाटात पार पडला सोहळा...
Sep 29, 2023, 06:24 PM ISTVIDEO : बॅचलर पार्टी लेडी सिंगरचं नवरदेवाबरोबर विचित्र कृत्य, वधूने काय केलं पाहा
Bachelor Party Viral Video : लग्नापेक्षाशी नवरदेवाला कसली उत्सुकता असते ती बॅचलर पार्टीची. सोशल मीडियावर एका बॅचलर पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात लेडी सिंगरचं नवरदेवाबरोबर केलेलं विचित्र कृत्य हैराण करणार आहे.
Aug 29, 2023, 09:50 AM ISTVIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू
Viral Video : लग्न मंडपात वधूच्या मुलीबद्दल नवरदेवाने जे काही भाषण केलं त्यानंतर प्रत्येकाचे डोळे पाणावले. गुलाबी फ्रॉकमधील त्या परीला अंगठीत देत त्याने वचन दिलं...
Aug 27, 2023, 11:19 AM ISTVideo : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL
Wedding Video : वधू वरासह पूजारी आणि वऱ्हाड्यांनी उंच डोंगरावरुन उडी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊयात.
Jul 29, 2023, 01:36 PM ISTआधी 'लिव्ह इन' मग लग्न, आजही देशातल्या 'या' ठिकाणी पाळला जातो हा नियम
Wedding Rituals In India: यामध्ये दोघेही काही दिवस एकत्र राहतात. हे घोटुल बांबूंपासून बनवले जाते. घोटूल म्हणजे मोठे अंगण असलेले घर. स्थानिक पातळीवर ते बांबू आणि मातीपासून बनवले जाते.
Jul 16, 2023, 05:01 PM ISTस्वत:च्या लग्नाला पोहचण्याआधीच नवरदेवानं विमानातून मारली उडी; Video तुफान व्हायरल
Wedding Video : 'हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है...' हे असं फिल्मी वाक्य अनेकांनीच प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवलं. म्हणूनच की काय प्रत्येकजण कायमच आयुष्य मनमुराद जगण्याला प्राधान्य देताना दिसतो.
Jul 11, 2023, 01:33 PM IST
Wedding Video : लग्नामध्ये नवीन Trend, व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा!
Bride Groom Video : राज्य आणि समाजानुसार प्रत्येकाचे लग्नाचे विधी आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. पण सध्या लग्नात नवीन ट्रेंड आला आहे. हा ट्रेंड बघून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा...
Jul 1, 2023, 01:25 PM IST