'या' वधू-वराने दर महिन्याला जिंकला मोफत 'पिझ्झा'; कसं ते जाणून घ्या...
Free Pizza : लग्नाच्या सात फेऱ्यांनंतर घेतल्यानंतर वधू-वरांने एका कागदावर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याची मजेदार यादी समाविष्ट आहे. या यादीमध्ये दररोज जिममध्ये जाणे, दर 15 दिवसांनी खरेदी करणे आणि दर महिन्याला पिझ्झा खाणे इ. समावेश होता.
Oct 17, 2022, 09:49 AM ISTअसं काय घडलं की नवरदेवापेक्षा वऱ्हाडी मंडळींचाच नवरीला पाहून तोल डगमगला? पाहा Video
सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Oct 1, 2022, 02:01 PM ISTनवऱ्याला नखरे करणं पडलं महागात; नवरीनं घडवली अद्दल.. पाहा Video
भर मंडपात नवऱ्याचे नखरे पाहून संतापली नववधू, त्यानंतर तिने जे केलं ते कॅमेऱ्यात कैद... पाहा Video
Sep 28, 2022, 03:15 PM IST
बोंबला! लग्नात नवरा-नवरीसोबत केलेली चेष्टा पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 9, 2022, 05:33 PM ISTलग्नात हार घालताना नवरीने दाखवला अॅटीट्यूड, नवऱ्याने संतापून...पाहा VIDEO
लग्नात नवरीचा अॅटीट्यूड,नवऱ्याने जे केलं ते पाहुन संपुर्ण नातेवाईकांना बसला आश्चर्याचा धक्का, VIDEO पाहिलात का?
Aug 30, 2022, 06:56 PM ISTपत्नीमागोमाग Shahid Kapoor सुद्धा दुसऱ्यांदा लग्न करायच्या तयारीत? अखेर तिला Propose केलंच
सेलिब्रिटी वर्तुळात ती स्थिरावली आणि आताआता तर सराईताप्रमाणे वागूही लागली
Aug 30, 2022, 08:53 AM ISTअमिताभ बच्चन - जया बच्चन आणि ऋषी कपूर - नीतू यांच्या लग्नाची पत्रिका
लग्नात पत्रिका कशी असावी... एकदा अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या लग्नाची पत्रिका नक्की पाहा
Aug 27, 2022, 12:23 PM IST
भरमंडपात नवरा-नवरीने हे काय केलं, ज्यामुळे पाहणारे पाहतच राहिले
लग्नाच्या विधी सुरु असताना नवरा-नवरीने केलेल्या 'त्या' गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल
Aug 27, 2022, 11:50 AM IST
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा| सुंदर 'वधू' पाहून म्हातारा 'वर' आनंदी, Video पाहून नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचाच
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 22, 2022, 07:18 PM ISTRelationship Tips: लग्नाच्या विचारात आहात? आधी Partner ला 'हे' प्रश्न विचारा
लग्नापूर्वी जोडीदाराला काही प्रश्न विचारणं केव्हाही फायद्याचं
Aug 5, 2022, 11:28 AM ISTकेजीएफ स्टार 'यश'वर लग्नात ढोल वाजवायची वेळ, VIDEO मागचं सत्य काय
केजीएफ स्टार यशचा 'KGF Chapter 2' हा सिनेमाचा चांगलाच ब्लॉकबास्टर ठरला होता.
Jul 26, 2022, 12:35 PM ISTकधी पाहिली का अशी वरात? धो-धो पाऊसात देखील वरातीचा जुगाड, हे पाहून म्हणाल, ''ये हुई ना बात...''
देशात पावसाचं आगमन झालं आहे आणि श्रावण महिना पण लवकर येणार आहे. पावसासोबत सध्या लग्नाचा सिझन आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूला लगीनघाई पाहायला मिळते. तसे पाहाता लग्न हे एकदाच होतं, त्यामुळे सहाजिकच वरातही एकदाच निघणार, मग जर अशावेळी पाऊस आला तर काय करणार? वरात थांबवणार? शक्यंच नाही....सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jul 7, 2022, 08:08 PM IST
Video: वराच्या मित्रांनी वधुकडून करून घेतला असा करार, "घरातील कामासाठी..."
वराचे मित्र स्टेजवर हातात एक लग्न कराराचा साईनबोर्ड घेऊन येतात. या करारात पाच अटी ठेवण्यात आल्याचं दिसत आहे.
Jun 6, 2022, 05:16 PM ISTसीझनचा सर्वात खतरनाक नागिन डान्स, जमिनीवर लोळत तरुणाचं असं कृत्य, व्हिडीओ व्हायरल
हा तरुण डान्स करण्यात इतका रमला की, त्याला आपल्या आजू-बाजूला कोणीही दिसत नाहीय.
Jun 5, 2022, 10:25 PM ISTजिच्या लग्नात गेला, तिचाच मार खाऊन परतला कार्तिक आर्यन; एकसारखा पाहिला जातोय Video
फार कमी वेळात कार्तिकनं हिंदी कलाजगतामध्ये कमाल लोकप्रियता मिळवली आहे.
May 28, 2022, 01:46 PM IST