wedding

लग्नानंतरची आलियाची पहिली झलक...चेहऱ्यावर नव्या नवरीचं तेज

लग्नानंतर आलिया सुद्धा कामावर परतली आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडलेल्या आलियाची पहिली झलक माध्यमांनी कॅमेऱ्यात कैद केली. 

Apr 19, 2022, 02:14 PM IST

Lemon Price Hike:लिंबाचे दर इतके वाढले की, लग्नात मित्राला दिली थेट भेट

Unique wedding Gift in Gujarat : गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लिंबाचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत गुजरातचे हे खास लेमन वेडिंग गिफ्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Apr 17, 2022, 01:45 PM IST

Heat Wave : भर उन्हात लग्न वरातीत नाचल्याने तरुणाचा मृत्यू !

Heat Wave : राज्यात उष्णतेची लाट दिसून येत आहे.  लग्नाच्या वरातीत ( wedding Ceremony) उष्माघाताने तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

Apr 17, 2022, 11:49 AM IST

हनीमून दरम्यान असं काही घडलं की बायको रागाने म्हणाली, "लग्न करून चूक झाली..."

नवविवाहित जोडप्यासाठी हनीमून हा सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे.

Apr 7, 2022, 08:44 PM IST

नवरा-बायकोने कधीही एका ताटात जेवण करु नये! भीष्म पितामह यांनी सांगितलं 'या' मागील रहस्य

नवरा-बायकोने एका ताटात खाऊ नये, असे धर्मग्रंथांचे वडील आणि अभ्यासक सांगतात.

Apr 5, 2022, 05:46 PM IST

नवरीच्या साध्यासुध्या चेहऱ्यावर जाऊ नका, कारण त्याने आणली डोली, पण ती निघाली 'डॉली'

​Bride cheated on her in-laws : तुम्ही अनेकवेळा बंटी-बबलीची बातमी वाचली असेल. बंटी-बबलीची जोडीने कसा गंडा घातला याची चर्चा किंवा बातमी वाचली असेल. मात्र, आयुष्यभरासाठी जीवनसाथी म्हणून आणली आणि ती निघाली 'डॉली'.  

Apr 4, 2022, 12:47 PM IST

गाडीत बसलेल्या नववधूने केलं असं काम, पाहून सगळेच थक्कं... पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ हे दाखवून देतो की, ही आजच्या काळातील पिढी आहे, जी स्वत: रडणारी नाही, तर दुसऱ्यांना रडवणारी आहे.

Apr 2, 2022, 08:14 PM IST

'या' 4 नावांच्या मुली त्यांच्या सासरच्या मंडळींसाठी असतात खूपच लकी

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींचे नाव या 4 अक्षरांनी सुरू होते त्यांना भाग्याचे धनी मानले जाते.

Apr 1, 2022, 10:31 PM IST

वरमालाच्या वेळी नववधू असं काही म्हणाली, ऐकून नवरदेवानं उचललं टोकचं पाऊल

जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली, तेव्हा मात्र मुलीने लग्न करण्यासाठी नकार दिला.

Mar 30, 2022, 09:32 PM IST

लग्नाच्या दिवशी नवऱ्याच्या भावाचा जडला नववधूवर जीव, पुढची कहाणी खूपच रंजक

लग्नासंबंधीत अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत, ज्या ऐकून आपल्याला कधी हसू येतं तर कधी डोळ्यात पाणी.

Mar 28, 2022, 09:09 PM IST

या दोन मैत्रिणींची लग्नासाठीची अट, बऱ्याच मुलांना हवीहवीशी वाटणारी

दोन्ही मैत्रिणींनी फेसबुक पोस्टवर स्वतःबद्दलची माहितीही शेअर केली आहे.

Mar 24, 2022, 03:18 PM IST

लग्नात बूट चोरीला गेले म्हणून ग्लेन मॅक्सवेलची पोलिसांत धाव?

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाह केला आहे. आधी ख्रिश्चन पद्धतीनं विवाह केला.

Mar 24, 2022, 02:14 PM IST

या देशात ना मुलांची कमी, ना मुलींची... तरीही 'या' कारणासाठी लग्न कोणालाच करायचं नाही

लग्नाचे प्रमाण कमी होण्याचे कारण येथील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Mar 22, 2022, 05:45 PM IST

Knowledge News: लग्नाआधी नवरीच्या हाती का लावतात मेहंदी ?

सध्या लग्नसराईचा माहोल सुरु आहे

Mar 15, 2022, 06:10 PM IST

वरमालादरम्यान वराने खाली वाकून केलं असं कृत्य! पाहून वधूला सर्वांनसमोर व्हावं लागलं, लाजिरवाणं

आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की, असं नक्की या नवऱ्यानं काय केलं असावं? तर यासाठी हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच

Mar 14, 2022, 07:12 PM IST