wedding

अनोखा जुगाड! नॅनो कारपासून हेलिकॉप्टर, फक्त इतक्या रुपयात 'उडत जा'

आतापर्यंत तुम्ही भंगारातील सामान वापरुन बनवलेली गाडी पाहिली असेल, पण या पठ्ठ्याने तर गाडीपासून थेट हॅलिकॉप्टरच बनवलंय 

Feb 16, 2022, 04:45 PM IST

करिश्मा किंवा ऐश्वर्या नाहीतर अभिषेकसाठी ही अभिनेत्री होती Jaya Bachchan यांची पहिली पसंत

तुम्हाला हे माहित आहे का की, करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या आधी जया बच्चन यांना एका अभिनेत्रीला आपली सून बनवण्याचा निर्णय घेतला होता.

Feb 15, 2022, 06:45 PM IST

ना बँडबाजा, ना वरात; तरीही अभिनेत्यानं नवरी आणली घरात....

सेलिब्रिटींचा लग्नसोहळा म्हटला, की तिथे असणारी रंगच, भव्यपणा आणि तिथली प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या मनाचा ठाव घेते. कतरिना आणि विकी कौशलचंच उदाहरण घ्या ना. राजस्थानमध्ये जात या जोडीनं एका महालातच लग्नगाठ बांधली. 

Feb 15, 2022, 01:00 PM IST

Nora Fatehi ला मिळाला नवरदेव, लवकरच अडकणार का लग्न बंधनात?

नोराचा डान्स आणि तिच्या मुव्हस नेहमीच चर्चेत असतात, परंतु आता नोरा चर्चेत आहे, ते एका वेगळ्याच कारणामुळे.

Feb 14, 2022, 06:19 PM IST

लग्नातील सप्तपदी आधीच वधू झाली आई, नवरदेवची प्रतिक्रिया ऐकून तुम्ही म्हणाल...

लग्न हे प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील सगळ्या मोठ्या गोष्टींपैकी एक आहे. यादिवसानंतर मुलगा आणि मुलगी दोघांचं आयुष पूर्णपणे बदलतं.

Feb 4, 2022, 08:31 PM IST

नव्या जगाचा, नवा आदर्श, सर्वांनी स्वीकारावा असा हा 'आदर्श विवाह'

वऱ्याच्या मृत्यूनंतर महिलेच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कोणी कधी का विचार करत नाही?

Feb 3, 2022, 04:27 PM IST

वराच्या मित्रांकडून नववधूला अजब भेट, बॉक्स उघडल्यावर सगळ्यांनाच बसला धक्का, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्या नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपले मनोरंजन करतात.

Feb 2, 2022, 01:55 PM IST

'या' अभिनेत्रीकडून सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त; अखेर...

आता अभिनेत्रीचा सलमान सोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामुळे चर्चा रंगली आहे.

Feb 1, 2022, 06:12 PM IST

भरमंडपात नवरीकडून घडली मोठी चूक, अखेर पंडीतजींना करावं लागलं हे काम, व्हिडीओ व्हायरल

नवरी अशी काही चुक करते, ज्यामुळे उपस्थीत सगळ्यांना आणि मुख्यता नवऱ्याला मोठा धक्का बसतो.

Feb 1, 2022, 04:34 PM IST

'म्हणे एन्ट्रीसाठी गाणं नाही ढोल वाजव...' हट्टी नवरीचा व्हिडीओ व्हायरल

यामध्येही नववधू आपल्या आवडीचे संगीत वाजत नसल्यामुळे लग्नात एन्ट्री करत नाही आहे.

Jan 28, 2022, 07:09 PM IST

वरमाळाच्या वेळी नवरदेवाचं कृत्य पाहून नववधूकडून लग्नाला नकार; पण का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवऱ्याच्या वागण्याने आणि वधूच्या वृत्तीमुळे लग्नाचे वातावरण दुःखात बदलले.

Jan 27, 2022, 08:39 PM IST

लग्न होतंय की जिमनॅस्टिकची स्पर्धा? नवरीचा पराक्रम पाहून सगळेच बुचकळ्यात

तिचं असं काही रुप पाहायला मिळतं की कळतंच नाही, आपण आलोय कुठे. 

Jan 25, 2022, 12:10 PM IST

प्रेमविवाहानंतर दोनच आठवड्यात पत्नीला मोठा झटका, नवऱ्याच्या सत्याने बदललं आयुष्य

त्यांच्या भावी जोडीदाराने खास पद्धतीने लग्नासाठी प्रपोज करतो आणि ती त्यांच्यासाठी महत्वाची व्यक्ती असल्याची जाणीव करुन देतो.

Jan 20, 2022, 03:42 PM IST

कधी पाहिलंय लग्नाचं असं हटके प्रपोज? तरुणानं हवेत घातली लग्नाची मागणी

आयुष्यातला हा महत्त्वाचा क्षण दोघांसाठीही अविस्मरणीय आहे.

Jan 18, 2022, 08:20 PM IST