तरुण मुला-मुलींचं बेडरुम कसं असावं?
तरुणपण... प्रत्येकाला आपल्या उत्तरार्धात कुठले दिवस सर्वात जास्त आठवत असतील तर ते हेच दिवस असतात. कारण, याच वयात तर पण मुक्तपणे जगण्याचा प्रत्येक प्रयत्न केलेला असतो. नाही का!
Jun 19, 2013, 08:02 AM ISTलग्नाच्या दुसऱ्या दिवशी मित्रांच्या हवाली केली पत्नी!
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मित्रांच्या हवाली पत्नीला देण्याची एक धक्कादायक घटना मुरादाबाद येथे घडली आहे. तब्बल एक महिना हा घाणेरडा प्रकार सहन केल्यानंतर महिलेने पतीच्या विरोधात कौटुंबिक कलह अंतर्गत तक्रार दाखल केली.
May 24, 2013, 01:37 PM ISTगारो समाजात लग्नाची विचित्र पद्धत
लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असे म्हंटले. मात्र भारतातील काहीबाबत याच लग्नाबाबत विचित्र पद्धत अस्तिवात आहे.
जावई आणि सासूमधील नाते मुलगा आणि आई पेक्षा कमी नसते.
पुत्ररत्न झाल्याने तिसऱ्या दिवशीच लग्नाचा काडीमोड
लग्नानंतर तीनच दिवसात पुत्ररत्न झाल्याची घटना धुळ्यात घडल्याने गावात चांगलीच चर्चा सुरू झालीय. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे २ मे रोजी लग्न झालेल्या नववधूने ४ मे रोजी रात्री मुलास जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली.
May 6, 2013, 09:10 AM IST`एचआयव्ही`ग्रस्तांचा अनोखा विवाह
अकोल्यातील सूर्योदय बालगृहातील `पूजा` आणि बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचा `भास्कर` विवाहबद्ध झालेयेत. आयुष्याची नवी सुरुवात करणारे हे दोघेही `एच. आय. व्ही. पोझीटीव्ह` आहेत.
May 5, 2013, 11:47 PM ISTमी वसीमशी लग्न करत नाही- सुश्मिता सेन
वसीम अक्रमशी लग्न करणार नसल्याचं अभिनेत्री सुश्मिता सेनने स्पष्ट केलं आहे. वसीम हा माझा चांगला मित्र आहे, असं सुश्मिता सेनने म्हटलं आहे.
Apr 15, 2013, 08:54 PM IST८ वर्षांच्या मुलाने केलं ६१ वर्षांच्या बाईशी लग्न!
दक्षिण आफ्रिकेमध्ये आठ वर्षांच्या मुलाचं ६१ वर्षीय महिलेशी लग्न लावण्यात आलं. शाळेमध्ये शिकणार ८ वर्ष सनेल मसिलैला याचं त्याच्याहून वयाने कित्येक वर्षं मोठी असणाऱ्या ६१ वर्षीय हेलन शबंगु हिच्याशी विवाह झाला. हेलन स्वतः ५ मुलांची आई आहे.
Mar 11, 2013, 04:04 PM ISTभारतीय विद्यार्थी सेनेचा उडाला फज्जा!
नागपुरात भारतीय विद्यार्थी सेनेच्या घोषणेचा त्यांच्याच कृतीमुळे फज्जा उडाला. नेमकं झालं तरी काय? त्यामुळे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्याला जेलची हवा खावी लागली.
Feb 14, 2013, 06:06 PM ISTविद्या बालनचं शुभमंगल सावधान !
विद्या बालन आणि सिध्दार्थ रॉय कपूर हे आज लगीनगाठीत बांधले गेले...अत्यंत पारंपरिक पध्दतीने हा लग्न सोहळा पार पडला....
Dec 14, 2012, 04:09 PM ISTलग्नात नाचण्यासाठी कतरिना घेते ३ कोटी
बॉलिवूडच्या स्टार्ससाठी लग्नाचे हंगाम म्हणजे सुगीचे दिवस असतात. बडे स्टार्सही या वेळी मोठमोठ्या लग्नांमध्ये हजेरी लावतात. त्यांचे डान्स परफॉर्मंसही असतात. मात्र यासाठी त्यांना घसघशीत किंमत मिळते. त्यामुळे त्यांचे भाव चांगलेच वाढले आहे.
Dec 5, 2012, 09:07 PM ISTरात्री लग्न करायचं नाही, खाप पंचायतीचा फतवा...
आपल्या वेगवेगळ्या आणि चमत्कारिक फतव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी खाप पंचायत आता एक नवा फतवा काढला आहे.
Oct 30, 2012, 11:30 AM ISTसैफ अली खानचे खरं नाव जगासमोर!
शर्मिला टागोर यांच्या मुलाचे खरे नाव सैफ नसल्याचे अलीकडेच उघड झाले आहे. सैफचे खरे नाव साजिद अली खान असे आहे. सैफ आणि करीनाने वांद्रे विवाह नोंदणी कार्यालयात 12 सप्टेंबर रोजी लग्नाचा अर्ज दाखल केला होता.
Oct 16, 2012, 08:01 PM ISTसैफ - करीना... अखेर लग्नगाठीत अडकले
अखेर मुंबईत आज सैफ अली खान ऊर्फ साजिद अली खान (सैफचं खरं नाव) आणि करीना कपूर यांचा विवाहसोहळा पार पडलाय. लग्न पार पडल्यानंतर दोघांनी मीडिया आणि लोकांना समोर येऊन अभिवादन केलं. दोघंही या सोहळ्यादरम्यान खूपच खूश दिसत होते.
Oct 16, 2012, 03:16 PM IST'सैफीना'चा आज कायदेशीर संगम!
सैफ अली खान आणि करीना कपूर आज विवाह बंधनात अडकणार आहेत. कपूर आणि खान कुटुंबांतील सदस्यांसह बॉलिवूड काही मोजके सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
Oct 16, 2012, 10:56 AM ISTविद्याची लगीनघाई...
बॉलिवूडमध्ये ‘डर्टी पिक्चर’मधलाही एक सोज्ज्वळ चेहरा लोकांच्या मनात घर करून राहिलाय. तो म्हणजे विद्या बालन... पण, आता हीच विद्या लवकरच बोहल्यावर उभी राहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे.
Sep 20, 2012, 11:20 AM IST