wedding

लालू आणि मुलायम सिंग आता एकमेकांचे व्याही होणार...

राजकारणातले दोन दिग्गज आता एकमेकांशी नातं जोडताना दिसणार आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचा नातू तेजप्रताप सिंह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मुलगी राजलक्ष्मी हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. 

Dec 7, 2014, 05:45 PM IST

सलमानची बहिण अर्पिताबद्दल या पाच गोष्टी तुम्हाला माहितीय?

बॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मासोबत मंगळवारी हैदराबादमध्ये धुमधडाक्यात झालं. अर्पिता सलमानची लाडकी बहिण असली तरी खूप कमी लोकांना माहितीय की, अर्पिता सलमानची सख्खी बहिण नाहीय. 

Nov 19, 2014, 11:20 AM IST

सलमान खानची बहिण अर्पिता आयुषसोबत विवाहबद्ध!

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा मंगळवारी रात्री विवाह बंधनात अडकले. हा शाही लग्नसोहळा हैदराबादच्या फलकनुमा हॉटेलमध्ये झाला. अर्पिता आणि आयुषनं लग्नाचे सात फेरे घेतले.

Nov 19, 2014, 08:41 AM IST

या ‘शाही महालात’ होणार सलमानच्या बहिणीचं लग्न

सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचं लग्न हैदाराबाद इथल्या ताज फलकनूमा या हॉटेलमध्ये आजच्या शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.

Nov 18, 2014, 09:40 AM IST

सलमानच्या बहिणीच्या लग्नात मोठमोठे 'सितारे जमीन पर'!

सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचं लग्न हे २०१४ मधील सर्वात मोठा विवाह सोहळा म्हणून ओळखला जाणार आहे. येत्या १८ नोव्हेंबरला दोघंही लग्नाचा बेडीत अडकणार आहेत. त्यापूर्वी जाणून घेऊयात त्यांची लव्हस्टोरी.

Nov 16, 2014, 12:02 PM IST

सलमानच्या बहिणीच्या लग्नासाठी हजेरी लावणार पंतप्रधान मोदी!

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या बहिणीचं अर्थात अर्पिताचं लवकरच होणारं लग्न खुपच खास ठरणार आहे... कारण, या लग्नाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Oct 22, 2014, 02:28 PM IST

अजिंक्य राहणे अडकणार लग्नाच्या बेडीत

भारतीय क्रिकेट टीमचा बॅचलर अजिंक्य रहाणे हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्याचे राधिका नावाच्या मुलीबरोबर विवाह होणार आहे. दोघांच्या लग्नाची तारीख २६ सप्टेंबर २०१४ असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sep 20, 2014, 08:45 PM IST

आमच्या लग्नाची अफवाच - अनुष्का शर्मा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न झाले ही अफवा आहे, असे स्पष्टीकरण अभिनेत्री अनुष्काने दिले आहे. आमचा लग्नाचा विचार नाही, असेही तिने सांगितले.

Aug 23, 2014, 11:41 PM IST

`स्पॉट फिक्सिंग`चा आरोपी श्रीसंत उद्या बोहल्यावर चढणार

भारतीय क्रिकेट टीमचा माजी सुपरफास्ट बॉलर आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये झालेल्या अटकेनंतर बाहेर पडलेला एस. श्रीसंत लवकरच बोहल्यावर चढतोय.

Dec 11, 2013, 08:35 PM IST

कॉमेडीस्टार कपिल शर्मा करतोय लग्न

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा शो सध्या सर्वांच्या फेवरेट लिस्ट मध्ये अॅड झाला आहे. परफेक्ट कॉमेडी टाइमिंगसाठी प्रसिद्ध असलेला कपिल लग्न करत असल्याची बातमी सोशल नेटवर्कींग साइट्सवर शेअर करण्यात आली आहे.

Oct 28, 2013, 04:14 PM IST

ऑनलाईन वर- वधू संशोधकांची ७ महिन्यांत १२४ % वाढ

विवाह पोर्टलवर वधू किंवा वर शोधण्यासाठी नाव नोंदणी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. याच वर्षीच्या जानेवारीपासून ते जुलैपर्यंत विवाहासाठी नावनोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Oct 7, 2013, 06:36 PM IST

एका सैनिकाच्या लग्नाची गोष्ट

लग्न करायचं झालं तर पंचांग काढा, मुहूर्त शोधा, अशी लगीनघाई सुरू होते... पण ही झाली सर्वसामान्यांच्या लग्नाची गोष्ट... नवरदेव हा देशासाठी सीमेवर लढणारा सैनिक असेल तर... त्याच्या आयुष्यात 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनापेक्षा आणखी चांगला मुहूर्त असूच शकत नाही...

Aug 15, 2013, 09:10 PM IST

एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह

चक्क त्याने एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह केल्याची घटना उघड झाली आहे. उदयपूर जिल्ह्यातील चातरपुरा नावाच्या गावात हा प्रकाचक्क त्याने एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह केल्याची घटना उघड झाली आहे. उदयपूर जिल्ह्यातील चातरपुरा गावात हा प्रकार घडला.र घडला.

Jun 25, 2013, 12:51 PM IST