weight lose

बसून काम करणाऱ्यांचेही वजन होईल कमी, आहारातून काढून टाका या 2 गोष्टी

बसून काम करणाऱ्यांचेही वजन होईल कमी, आहारातून काढून टाका या 2 गोष्टी

Oct 31, 2023, 07:06 PM IST

वजन कमी करायचं आहे? तर 'या' 4 फळांचा आजच करा समावेश

तुम्हाला वाटतचे लठ्ठपणाची भीती... वजन कमी करण्यास येतोय अडथळा किंवा कितीही मेहनत केली तरी वजन कमी होत नसेल तर आजच करा या चार फळांचा तुमच्या आहारात समावेश. 

Apr 29, 2023, 07:12 PM IST

अमित शाहंचं वजन एकाएकी कमी का होतंय? त्यांनीच सांगितलं खरं कारण

जेव्हा थेट गृहमंत्र्यांना त्यांच्या वजनाबाबत विचारलं जातं...

Nov 16, 2022, 11:03 AM IST

अशाप्रकारे '७' दिवसात करा वजन कमी!

आपली बदलेली जीवनशैलीचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात, असे म्हणायला काही हरकत नाही. 

Feb 2, 2018, 04:29 PM IST

वजन कमी करायचं असेल तर झोपण्याआधी करा हे काम!

वेगवेगळ्या व्यायाम करून, खाणं बंद करूनही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. याकडे तुम्हाला अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

Dec 5, 2017, 08:00 PM IST

वजन कमी करताना येणारे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी '५' एक्स्पर्ट टिप्स !

वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येणे काहीसे स्वाभाविक आहे. परंतु, हा त्रास टाळण्यासाठी डर्मोटॉलॉजिस्ट डॉ. सेजल शहा यांनी काही टिप्स दिल्या. 

Aug 16, 2017, 03:19 PM IST

एका आठवड्यात वाढलेलं वजन कमी करा

एका आठवड्यातही तुमचं वजन घटू शकतं, सुरूवातीला आपण वजन घटवण्यासाठी अनेक उपाय करत असतो, साधे उपाय म्हणजे आहारात तेलाचं प्रमाण कमी करणं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे, जेवणाची वेळ पाळणे, झोपण्याच्या चार तास आधी खाणे, जास्त पाणी पिणं, फळ खाणं, सकाळचा व्यायाम वाढवणं. 

Dec 23, 2015, 01:06 PM IST

फिटनेससाठीच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी वजन घटवा

जर आपण लठ्ठपणानं त्रस्त असाल तर कँसरपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागेल. एका नवीन शोधामध्ये हा दावा केलाय. या शोधामध्ये 50 लाखांहून अधिक लोकांच्या आकड्याचं विश्लेषण केलं गेलंय. त्यात लठ्ठपणा आणि कँसरमध्ये संबंध दिसला. 

Oct 19, 2015, 06:09 PM IST