पत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका 'या' 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल
पत्नी-पत्नीचं नातं हे विश्वासावर निर्माण होतं. पण एकदा का या नात्याला तडा गेला तर हे नातं पुन्हा एकदा जोडणं कठीण होतं. अशावेळी पतीने कधीच या 3 गोष्टी पत्नीसोबत शेअर करु नका.
Oct 24, 2024, 03:02 PM ISTफिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा
हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे.
Sep 27, 2024, 08:14 AM ISTब्रेकफास्टमध्ये 'या' 5 गोष्टींचा नक्कीच करा समावेश! Healthy आणि Tasty
आपल्या आहारावरच आपलं आरोग्य हे अवलंबून असतं. त्यात आपल्या सगळ्यांचा पहिला आहार जो असतो तो असतो आपला ब्रेकफास्ट... अशात ब्रेकफास्टमध्ये काय खायला हवं ज्यानं तुम्हाला ताकद असल्याचं जाणवेल... चला तर जाणून घेऊया...
Aug 11, 2024, 06:35 PM ISTWeight Loss Diet : 'या' 3 प्रकारच्या चपात्यांमुळे वजन वाढण्यास लागेल झटपट ब्रेक; पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत
Healthy Rotis for Weight Loss : वजन वाढीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर आहारात या 3 प्रकारच्या चपातीचा समावेश करा. ज्यामुळे पोटाची चरबी वितळण्यास मदत मिळेल असं आहार तज्ज्ञ सांगतात.
Aug 6, 2024, 03:39 PM IST
जया किशोरींचा 15 दिवसात फॅट टू फिट प्रवास; खातात 'या' पिठाच्या चपात्या!
जया किशोरी या कथावाचक आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. जया किशोरी यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज पाहायला मिळते. तुम्हाला माहिती आहे का, जया किशोरी यांचे वजन खूप वाढले होते.त्यांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप बदल केले. यानंतर त्यांचे वजन कमी होऊ लागले.जया किशोरी यांनी आपल्या चपात्यांच्या पिठात बदल केला. जया किशोरी गव्हाऐवजी बाजरीच्या चपातीचा ताटात समावेश करत.याशिवाय वजन कमी करण्यासाठी त्यांनी क्रॅश डाएट फॉलो केला.यामुळे शरिराला खूप नुकसान झाल्याचे जया किशोरी सांगतात. याव्यतिरिक्त त्या रोज व्यायामदेखील करत असत.
Aug 4, 2024, 12:53 PM ISTभात की चपाती? वजन कमी करताना काय राहील बेस्ट?
भात की चपाती? वजन कमी करताना काय राहील बेस्ट?
Aug 2, 2024, 01:40 PM ISTवजन कमी करण्यासाठी करा पोटभरीचा नाश्ता; 'हे' पदार्थ घटवतील पोटावरची चरबी
Best Breakfast For Losing Belly Fat: वजन कमी करायचंय? पण काय खायचं असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या
Jul 14, 2024, 09:50 AM ISTWeight Loss साठी चपातीपेक्षा 'हे' पर्यायी पदार्थ फायद्याचे; 'या' 5 पिठांचा करा असा वापर
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आणि भूक भागवण्यासाठी चपातीला डच्चू देऊन खाऊन पाहा 'हे' पर्यायी पदार्थ; 5 पिठांचा करा असा वापर
Jun 21, 2024, 11:22 AM IST
रोजच्या आहारात करा 'या' काळ्या बियांचे सेवन; वजन झरझर होईल कमी, असे करा सेवन
Kalonji Seeds Benefits: वजन कमी करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करत असतो. पण आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरु शकते.
May 31, 2024, 03:56 PM ISTWeight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत
Mango for Weight Loss : उन्हाळा आला की सर्वांचा आवडा आंबा बाजारात आला की तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मग ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आंबा खा आणि वजन घटवा. कसं ते जाणून घ्या.
Apr 22, 2024, 10:33 AM ISTखिचडी फक्त पदार्थ नाही तर... ऋजुता दिवेकरने शेअर केली आजीची खास आठवण आणि टिप्स
Rujuta Diwekar Health Tips : न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने खिचडीची खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ऋजुता दिवेकरने त्या पदार्थामागची खास गोष्ट शेअर केली आहे.
Apr 13, 2024, 04:59 PM ISTवजन कमी करण्यासाठी गहू की भात, काय खावं? कशामध्ये आहे सर्वाधिक पोषकतत्त्व
Grain for Weight Loss: वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो, वजन कमी करण्यासाठी गहू की तांदूळ? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर पुढील बातमी नक्की वाचा.
Mar 13, 2024, 05:53 PM ISTनीता अंबानींनी 'असं' कमी केलं 18 किलो वजन, फिटनेस सिक्रेट आलं समोर!
Nita Ambani Weight loss: एक्सेस कॅलरी बर्न करण्यासाठी त्या रोज व्यायाम करण्यावर भर देतात. कधी कधी त्या व्यायामाऐवजी डान्स वर्कआऊट करतात. त्या आपल्या डाएटमध्ये कार्बोहाएड्रेट कमी ठेवतात. स्ट्रेस फ्री राहणं हे फिट राहण्याचं रहस्य असल्याचे त्या सांगतात. मन आणि डोकं शांत ठेवा आणि हेल्थी डाएट आणि व्यायाम सुरु ठेवा, असे त्या सांगतात.
Feb 2, 2024, 09:51 PM ISTवजन नियंत्रणाबाहेर जातंय? माधुरी दीक्षितच्या पतीने दिलेला प्लॅन करा फॉलो
सध्या धावपळीचे आयुष्य, बदलती जीवनशैली, ऑफिसच्या कामाचा ताण या गोष्टींमुळे अनेकांना आरोग्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. पण फिट राहण्यासाठी तुमचे वजन देखील नियंत्रणात राहणे गरजेचं आहे. यासाठी व्यायामाप्रमाणेच पौष्टिक आहाराचे सेवन करणेही गरजेचे आहे.
Jan 26, 2024, 05:48 PM IST'या' 9 सवयी तुम्हाला कधीच होऊ देत नाही SLIM!
Weight Loss : खूप प्रयत्न करुनही तुमचं वजन कमी होतं नाही, मग नक्कीच तुमचं काहीतरी चुकतंय. तुमच्या वाईट सवयीमुळे तुमचं वजन कधीच कमी होऊ शकतं नाही. तुम्हाला तर नाही ना या सवयी?
Dec 8, 2023, 08:54 PM IST