घरातील 'ही' कामं करूनही होईन तुमचं Fat Loss; जीमला जाऊन Workout ही नाही गरज
Best Workout Is Household Chores: आज आम्ही तुम्हाला असं एक वर्कआऊट सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही जीममध्ये न जाताही वर्कआऊट करू शकता. यामध्ये तुम्हाला घरातील काही काम करावी लागणार आहेत. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल. मात्र घरातील काम केल्याने देखील तुम्हाला प्रॉपर वर्कआऊटचा रिझल्ट मिळू शकणार आहे.
Mar 16, 2023, 07:01 PM ISTIdeal Weight By Age: वयानुसार तुमचं आदर्श वजन किती असावं? जाणून घ्या एका क्लिकवर...
Weight Chart : काही आजारांना दूर ठेवायचं असेल तर तुमचं वजन हे तुमच्या वयानुसार आणि उंचीनुसार परफेक्ट असायला हवं, पण तुम्हाला माहित आहे का प्रत्येकाच्या उंची आणि वयानुसार वजनाचं गणित अवलंबुन असतं.
Mar 6, 2023, 04:00 PM ISTKinnu Benefits : सकाळी नाश्त्यात प्या 'या' फळाचा Juice, तुम्ही दिवसभर राहाल ताजेतवान
Healthy Breakfast : आपण सकाळी अनेकवेळा नाश्ता करण्याचे टाळतो. मात्र, नाश्ता टाळणे धोक्याचे आहे. जर तुम्हाला नाश्ता करायला वेळ नसेल तर काही फळांचा ज्युस घेता येईल. त्यामुळे तुम्ही एकदम फ्रेश राहाल.
Feb 22, 2023, 09:21 AM ISTAlmond Benefits: उपाशीपोटी बदाम खाल्याने खरंच कमी होतो वाढते वजन आणि कोलेस्टेरॉल चा धोका? 'ही' माहिती समोर, जाणून घ्या ...
Almond Benefits: बदाम खाण्याचे फायदे तुम्हीला कोणीतरी सांगितले असतील, किंवा तुम्ही ते वाचले आणि ऐकले असतील. बदामातील (Benefits of Almonds) सत्व तुमच्या त्वचासाठी आणि केसांसाठी फाद्याचं आहे. बदामामुळे तुमचं निरोगी ठेवण्यात मदत होते. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ब्लड शुगर (blood sugar) आणि वजनाशी (Weight) देखील बदामाचा थेट संबंध आहे. त्यासंबंधीचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे.
Feb 18, 2023, 07:45 PM ISTWeight Loss: शरीरातील फॅट कमी करायचंय? कार्डियो एक्सरसाईजपेक्षा 'ही' गोष्ट करेल मदत
आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही कार्डिओ व्यायाम न करताही वजन कमी करू शकता.
Feb 18, 2023, 07:39 PM ISTWeight Loss Tips: व्यायाम करा.. व्यायाम करा..अरे पण करायचा तरी कधी? योग्य वेळ काय? जाणून घ्या
Best Time For Workout: वजन कमी करण्यासाठी, जिममध्ये जाणे, घरी व्यायाम करणे किंवा जॉगिंग करणे अशा विविध पद्धतींना अवलंब लोक करत असतात. पण योग्य वेळ काय? जाणून घ्या सविस्तर..
Feb 16, 2023, 07:31 PM ISTWeight Loss : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कशाचा समावेश कराल?
वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आहारामध्ये भात (Rice) किंवा चपाती (Roti) यांच्यापैकी कशाचा समावेश करावा? हा प्रश्न बहुधा प्रत्येकाच्या मनात असेल
Feb 11, 2023, 11:38 PM ISTDiabetes : पांढऱ्या पदार्थांमुळे वाढते वजन, आजच बंद करा 'या' गोष्टी
White Foods Causes Health Issues: वजन किंवा मधुमेह कमी करायचा असेल तर आपला आहार सुधारण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही व्यायाम किंवा योगाचा तुम्हाला खूप फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवता आणि त्यातही सुधारणा कराल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय तुमच्या आहारातून पांढऱ्या रंगाच्या गोष्टीं काढून टाका, जेणेकरून तुमचे वजन आणि मधुमेह कंट्रोलमध्ये राहिल. जाणून घेऊया पांढऱ्या पदार्थांचे दुष्परिणाम होतात.
Feb 10, 2023, 12:36 PM IST
SaraAliKhan : काय होतीस तू ,काय झालीस तू...सारा तुस्सी ग्रेट हो
SaraAliKhan : अश्या आजारात वजनवाढीवर तुमचा कंट्रोल नसतो, मात्र तरीही तिने जिद्द आणि चिकाटीने आपलं वजन कमी करून दाखवलं. साराने मनाशी ठरवलं आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला
Feb 9, 2023, 05:27 PM ISTMorning Habits:सकाळच्या 'या' सवयी तुमचं वजन वाढतायत, जाणून घ्या
Bad Habits That Make You Fat : सकाळी आलार्म वाजून देखील न उठणे आणि उशिरापर्यंत झोपून राहणे, सकाळी सर्वात आधी कॉफी किंवा चहा पिणे, नाश्ता वगळणे अशा चुका अनेकजण करतात. या सकाळच्या सवयी तुमच वजन वाढवू (weight gain) शकतात, तसेच तुमचे दिवस तणावपूर्ण करू शकतात. त्यामुळे खालील दिलेल्या चुका टाळल्या पाहिजेत.
Feb 6, 2023, 09:52 PM ISTChikoo Benefits: ब्रेस्ट फीडिंगपासून ते किडनी स्टोनपर्यंत... 'या' फळात आहेत 14 पोषक गुणधर्म
Benefits of Chikoo: आम्ही ज्या फळाबद्दल बोलतोय ते फळं आपण अनेकदा आवडीनं खात असतो. ज्यातून तुम्ही 14 गुणांचा फायदा मिळतो. हे गुण फक्त तुमच्या शारिरीक फायद्याचे नाहीत तर मोठ्या आजारांपासूनही ते तुम्हाला दूर ठेवतात.
Jan 28, 2023, 12:37 PM ISTFruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे
Fruit Peels Benefits: आपण अनेकदा फळे (Fruit) खातो आणि त्यांची साल (Peels)काढून कचऱ्यात टाकतो. याचे कारण म्हणजे फळांच्या सालीचे फायदे आपल्याला माहीत नसतात. तुम्ही आता ही चूक करु नका.
Jan 24, 2023, 09:07 AM ISTWorkout: सावधान! जीममध्ये वर्कआऊट करताना 'या' पाच चुका टाळा... नाहीतर होईल उलटा परिणाम
Work Out News: आपल्या सगळ्याच्या जीवनशैलीत आता खूप बदल होत आहेत. त्यातून फिटनेस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा झाला आहे.
Jan 22, 2023, 01:09 PM ISTMetabolism: तुमचे चयापचय वेगवान करतीय हे पाच पेये, वजन कमी करण्यास मिळेल मदत
Can Slow Metabolism Be Cured: बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. तसेच कमी मेटाबॉलिज्म असलेल्या लोकांना पोटात, लिव्हर आणि आसपाच्या अवयवांभोवती चरबी जमा होण्याचा धोक असतो. अशावेळी आम्ही सांगत असलेले 5 चहा तुम्हाला मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करु शकतात.
Jan 22, 2023, 10:51 AM IST
Methi Ajwain Benefits : सर्दी-ताप यासह पोटातील गॅसची समस्या चुटकीसरशी संपेल, मेथी-ओवा यांचा 'असा' करा वापर
Methi Ajwain Benefits News: हिवाळा सुरु आहे. सर्दी आणि तापाची समस्या थंडीत डोके वर काढते. तसेच कमी पाणी पोटात जात असल्याने पोटातील गॅसचीही समस्या असते. यावर घरगुती उपाय करता येऊ शकतो. मेथी आणि ओवा यावर आराम देईल.
Jan 20, 2023, 03:38 PM IST