wellness

संकटकाळात उपयोगी ठरतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' 4 गोष्टी

Chanakya niti: आचार्य चाणक्य यांच्यानुसार संकटकाळात प्रत्येक व्यक्तीने या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 

Jan 3, 2024, 04:34 PM IST

आरोग्यासाठी गायीचे की म्हशीचे तूप चांगले? नेमका काय फरक?

तूप खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आहारात तूपाचा समावेश करावा, असे सांगितले जाते. तूपात भरपूर पोषकतत्वे असतात. तूप खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात. परंतु गायीचे तूप की म्हशीचे तूप खाणे जास्त योग्य, असा प्रश्न अनेकांना पडतो. 

Dec 29, 2023, 05:46 PM IST

Vitamin C Deficiency: व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे ही समस्या, लक्षणे दिसताच काळजी घ्या

Vitamin C Deficiency Foods: निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घ्या आणि स्वत:ची काळजी घ्या.

Dec 13, 2022, 03:37 PM IST

Cancer: या कॅन्सरचा मोठा धोका; WHOची आकडेवारी धक्कादायक, अशी घ्या काळजी?

Symptoms of Breast Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीनवशैलीच बदलून गेली आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे किंवा दक्ष राहणे महत्वाचे आहे. कारण असा एक आजार आहे की, त्याची लक्षणे समजत नाहीत. मात्र, तो आपल्या शरीरात कधी शिरकाव करतो किंवा पसरतो ते समजून येत नाही.

Nov 1, 2022, 07:07 AM IST

Sadabahar Che Fayde: अनेक आजारांवर 'रामबाण' आहे ही वनस्पती, एकदा लावली की आयुष्यभर रहाल निरोगी

Plant for Health Benefits: ही चमत्कारिक वनस्पती अनेक रोगांवर रामबाण औषध आहे, एकदा लावली की आयुष्यभर निरोगी राहता. जगातील कोणत्याही व्यक्तीला कधीही आजारी पडण्याची इच्छा नसते. तरीही आजार अनेकदा आपल्याला घेरतात. तुम्हाला नेहमी फिट राहायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्कारी वनस्पतीबद्दल सांगत आहोत.

Oct 12, 2022, 02:53 PM IST

Side Fat वाढलंय, करा हे तीन व्यायाम, झटक्यात मेनासारखं उतरेल!

तुमचं साईड फॅट वाढलंय, करा हे उपाय हमखास होईल फायदा 

Oct 11, 2022, 11:52 PM IST

Weight Loss Tips: 'या' कारणामुळे वाढतय वजन? अंडी, मासे ठरतील उपयुक्त

कोणतं आहे 'ते' कारण ज्यामुळे वजन वाढतं, तुम्हाला देखील असा त्रास... 

 

Sep 12, 2022, 08:25 AM IST