What is Cruelty in Marriage :टीम इंडियाचा क्रिकेटर शिखर धवनचा घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. शिखर आणि आयशा यांचा २०१२ मध्ये घटस्फोट झाला.