Inflation: महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी बॅंकां सज्ज, घेतला 'हा' मोठा निर्णय...
Inflation: सध्या महागाईच्या पार्श्वभुमीवर बॅंकांनी आपले दर वाढवायला सुरूवात केली आहे त्यातील एकच म्हणजे एफडी रेट्स. चला तर मग जाणून घेऊया याचा कुणाकुणाला अन् कसा फायदा होणार आहे.
Feb 24, 2023, 09:06 PM ISTRBI Monetary Policy: रेपो रेट वाढला तरीही तुम्हाला बसणार नाही EMIचा वाढीचा फटका? वापरा हे सोपे उपाय
RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI
Feb 8, 2023, 12:55 PM ISTRepo rate Hike: सणासुदीत 'या' सरकारी बँकेने दिला झटका, आजपासून वाढणार ग्राहकांचा खर्च...
सणासुदीच्या काळात देशातील आणखी एका सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. जाणून आता ग्राहकांचा किती खर्च वाढणार आहे....
Oct 7, 2022, 11:28 AM IST