आता whatsaap वर मिळवा कोरोना Vaccination Certificate, कसं ते पाहा
आता तुम्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपद्वारे तुमचे प्रमाणपत्र मिळवू शकता.
Aug 9, 2021, 05:06 PM ISTWhatsappने संपवलं यूझर्सचं टेन्शन, आता चॅट ट्रांसफर करणं झालं सोपं
अलीकडेच लॉन्च केलेल्या मल्टी-डिव्हाइस बीटासह, आपला फोन ऑफलाइन असताना व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉप अॅप्सला कार्य करण्यास अनुमती देते
Jul 30, 2021, 05:06 PM ISTWhatsapp वर एक छोटी चूक तुम्हाला तुरुंगात पाठवू शकते...या चूका कधीही करु नका
हे प्लॅटफॉम योग्यप्रकारे न वापरल्यास कंपनी तुम्हालाही बंदी घालू शकते.
Jul 25, 2021, 09:15 PM ISTWhatsApp वर तुमचा DP कोण पाहातो? या Trickने माहित करुन घ्या
ही युक्ती व्हॉट्सअॅपच्या प्रोफाइल DPशी संबंधित आहे.
Jul 25, 2021, 02:59 PM ISTफोटो क्वालिटीसाठी 3 पर्याय मिळणार; तुमच्या फोनमध्ये लवकरच येणार WhatsApp चं नवं फीचर
Whatsapp च्या नव्या फीचरमध्ये तुम्हाला उत्तम दर्जाचे फोटो पाठवता येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे
Jul 11, 2021, 11:21 PM ISTWhatsAppचं हे सेटिंग एकदा चेक करा...नाहीतर तुमचं Chat होऊ शकतं हॅक
तुम्हाला माहित आहे की, या अॅपवर अशा काही सेटिंग्ज आहेत. ज्या आपल्या फोनसाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे.
Jul 10, 2021, 07:40 PM ISTWhatsapp वर तुमचा जोडीदार कोणाशी जास्त बोलतो?1 मिनिटात माहित करुन घ्या
अॅपच्या काही छुप्या फीचरबद्दल आम्ही सांगणार आहोत.
Jul 9, 2021, 06:19 PM ISTतुम्ही कोणाशी फोनवर बोलत होतात? हे कोणालाच कळणार नाही....अशी लपवा Call History
कोणाचा तरी अवेळी येणारा फोन किंवा मॅसेज लपवायचा असेल, तर काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही हे करु शकता.
Jul 8, 2021, 08:57 PM ISTनवीन सेवा सुरु....आता WhatsApp वर मिळणार लसीची माहिती
परंतु आता लसीच्या तुतवड्याच्या समस्येवर भारताने मात करत सर्वत्र पुन्हा लसीकरणाला सुरवात केले आहे.
Jun 10, 2021, 08:52 PM ISTWhatsApp चं धमाकेदार फीचर, आता एकाच वेळेस 4 स्मार्टफोनमध्ये चालवा तुमचं अकाऊंट
सध्या युझर्स एक अकाउंट केवळ एका फोनमध्येच चालवू शकत होते. जर एखाद्या युझर्सला दुसर्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू करायचा असेल, तर तो पहिल्या फोनवरून स्वत:च निघून जातो.
Jun 5, 2021, 10:12 PM ISTWhatsApp च्या 5 नवीन फीचर्समुळे चॅटिंग आणखी मजेदार
व्हॉट्सअॅप आपल्या यूझर्साठी सतत नवनवीन फीचर्स लाँन्च करत असतो.
May 3, 2021, 04:57 PM ISTआज रात्री संपणार व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी
प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी आज रात्री संपणार आहे. 26 सप्टेंबरपासून व्हॉट्सअॅप यूजर्सची माहिती फेसबुकला देणार आहे.
Sep 25, 2016, 11:20 AM ISTमुलगा हरवला, पण वॉटस अॅपने शोधून दिला
एका हरवलेल्या मुलाला पोलिसांनी वॉटस अॅपच्या मदतीने शोधून काढला आहे. हा मुलगा ११ वर्षांचा आहे.
Mar 6, 2014, 03:35 PM IST