whatsaap

घरी बसून व्हॉट्सअ‍ॅपवर असं मिळवा 10 लाखांचं कर्ज

तुम्हाला अवघ्या काही मिनिटात झटपट कर्ज मिळू शकतं आणि ते देखील व्हॉट्सअ‍ॅपवरून.

Oct 25, 2021, 08:00 PM IST

WhatsApp यूजर्ससाठी धक्कादायक बातमी! फेसबुक वाचतो तुमचे खासगी मेसेज

नवीन अहवाल Whatsappचा हा दावा फेटाळतो.

Sep 8, 2021, 01:04 PM IST

WhatsApp चं जबरदस्त फीचर लवकरच बाजारात... आता मेसेजवरही यूजर्स देऊ शकणार इमोजीसह प्रतिक्रिया

फेसबुक, इन्स्टाग्राम, आयमेसेज आणि अगदी लिंक्डइन सारख्या अ‍ॅप्सवर हे वैशिष्ट्य आधीच उपलब्ध आहे. 

Sep 5, 2021, 02:28 PM IST

आता एकाच फोनमध्ये दोन WhatsApp Account वापरणे शक्य; फक्त या स्टेप्स फॉलो करा

 एकाच फोनमध्ये दोन किंवा दोन व्हॉट्सअ‍ॅप चालवायचे असतील, तर ते कसे करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 24, 2021, 11:30 AM IST

'हे' अ‍ॅप तुमच्या फोनमधून आताच काढा...नाहीतर तुमचे WhatsApp कायमचे होऊ शकते बंद

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना दररोज काही नवीन वैशिष्ट्ये आणत असतो परंतु कंपनी अजूनही अशा अनेक वैशिष्ट्यांचा शोध घेत आहे. जी इतर अ‍ॅप्समध्ये आहेत.

Aug 19, 2021, 10:33 AM IST

whatsappवर ग्रुप न बनवता एकाच वेळी 256 लोकांना मेसेज पाठवणं शक्य... फक्त ही ट्रीक वापरा

एकदा का आपल्याला युक्ती माहीत झाली की, मग चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला होऊ लागतो.

Aug 12, 2021, 05:16 PM IST

आता whatsaap वर मिळवा कोरोना Vaccination Certificate, कसं ते पाहा

आता तुम्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुमचे प्रमाणपत्र मिळवू शकता.

Aug 9, 2021, 05:06 PM IST

Whatsappने संपवलं यूझर्सचं टेन्शन, आता चॅट ट्रांसफर करणं झालं सोपं

अलीकडेच लॉन्च केलेल्या मल्टी-डिव्हाइस बीटासह, आपला फोन ऑफलाइन असताना व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉप अ‍ॅप्सला कार्य करण्यास अनुमती देते

Jul 30, 2021, 05:06 PM IST

Whatsapp वर एक छोटी चूक तुम्हाला तुरुंगात पाठवू शकते...या चूका कधीही करु नका

हे प्लॅटफॉम योग्यप्रकारे न वापरल्यास कंपनी तुम्हालाही बंदी घालू शकते.

Jul 25, 2021, 09:15 PM IST

WhatsApp वर तुमचा DP कोण पाहातो? या Trickने माहित करुन घ्या

ही युक्ती व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रोफाइल DPशी संबंधित आहे.

Jul 25, 2021, 02:59 PM IST

फोटो क्वालिटीसाठी 3 पर्याय मिळणार; तुमच्या फोनमध्ये लवकरच येणार WhatsApp चं नवं फीचर

Whatsapp च्या नव्या फीचरमध्ये तुम्हाला उत्तम दर्जाचे फोटो  पाठवता येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे

Jul 11, 2021, 11:21 PM IST

WhatsAppचं हे सेटिंग एकदा चेक करा...नाहीतर तुमचं Chat होऊ शकतं हॅक

तुम्हाला माहित आहे की, या अ‍ॅपवर अशा काही सेटिंग्ज आहेत. ज्या आपल्या फोनसाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. 

Jul 10, 2021, 07:40 PM IST

Whatsapp वर तुमचा जोडीदार कोणाशी जास्त बोलतो?1 मिनिटात माहित करुन घ्या

अ‍ॅपच्या काही छुप्या फीचरबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

Jul 9, 2021, 06:19 PM IST

तुम्ही कोणाशी फोनवर बोलत होतात? हे कोणालाच कळणार नाही....अशी लपवा Call History

कोणाचा तरी अवेळी येणारा फोन किंवा मॅसेज लपवायचा असेल, तर काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही हे करु शकता.

Jul 8, 2021, 08:57 PM IST

नवीन सेवा सुरु....आता WhatsApp वर मिळणार लसीची माहिती

परंतु आता लसीच्या तुतवड्याच्या समस्येवर भारताने मात करत सर्वत्र पुन्हा लसीकरणाला सुरवात केले आहे.

Jun 10, 2021, 08:52 PM IST