भारतात Whats App कडून 30 लाख अकाऊंट बॅन, यात तुमचं अकाऊंट तर नाही?
सर्वाधिक वापरात असणाऱ्या WhatsApp या मेसेजिंग आणि मल्टीमिडीया अॅपनं दुसरा कंप्लायंस अहवाल जाहीर केला आहे. कंपनीकडून 16 जुलैपासून 31 जुलै 2021 दरम्यान 30 लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट बंद केली आहेत.
Sep 1, 2021, 06:11 PM IST30 लाखाहून अधिक भारतीयांच्या व्हाट्सअपवर बंदी; यात तुमचे अकाऊंट तर नाही ना? करा चेक
व्हाट्सअपने दुसरा कंप्लायंस रिपोर्ट जारी केला आहे. कंपनीने 16 जून ते 31 जुलै 2021 दरम्यानच्या 30 लाखाहून अधिक भारतीयांचे अकाऊंट बंद केले आहेत.
Sep 1, 2021, 01:30 PM ISTWhatsApp Tricks | कोणाचेही चॅट न उघडता, वाचू शकता मॅसेज; या ट्रिक वापरा
अनेकदा असे होते की, तुम्हाला मॅसेजतर वाचायचा असतो परंतु त्या कॉन्टॅक्टचे चॅट ओपन करू इच्छित नाही.
Aug 31, 2021, 02:53 PM ISTव्हॉइस मेसेजमध्ये Whatsapp कडून मोठा बदल, लवकरच येणार नवीन फीचर
व्हॉइस रेकॉर्डिंग आणि मेसेज अशा दोन्हीमध्ये Whatsapp ने बदल केलाय त्याचा कसा फायदा होणार वाचा
Aug 26, 2021, 08:35 PM IST
Video | Corona vaccination | लसीकरण केंद्राची माहिती आता व्हाॅट्अॅपवर
Corona vaccination info now easily available through Whatsapp
Aug 25, 2021, 06:05 PM ISTVideo । अशी करा व्हॉट्सऍपवरुन लसीकरणाची नोंदणी
Whats App Can Be Used To Book Slots And Download Certificate Of Corona Vaccination
Aug 25, 2021, 09:40 AM ISTमहत्त्वाची बातमी! Whatsapp वरून बुक करता येणार Vaccine Appointment
आता Cowin आणि आरोग्य सेतूला करा Bye Bye! Whatsapp वरून थेट बुक करा Vaccine Appointment...कशी करायची ते पाहा व्हिडीओ
Aug 24, 2021, 04:12 PM ISTखुशखबर! आता Facebook वरही मिळणार Whatsapp सारखे नवीन फीचर, कोणतं जाणून घ्या
फेसबुक आता Whatsapp इतकच अगदी सोपं आणि सुटसुटीत आणि वेगवेगळे फीचर्स घेऊन येत आहेत.
Aug 24, 2021, 03:38 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये हे App आहे? आत्ताच डिलीट करा, नाहीतर Whtsapp हॅक
हे App वापरत असाल तर सावधान! तुमचं Whatsapp अकाऊंट होऊ शकतं ब्लॉक
Aug 22, 2021, 05:14 PM ISTतुम्हाला या इमोजींचा अर्थ माहीत आहे का? चॅटिंग करताना काळजी घ्या, नाहीतर होईल गडबड
Emoji Meaning : जर तुम्हाला चॅटिंग करण्याची आवड असेल तर व्हॉट्सअॅपवर वापरल्या जाणाऱ्या या इमोजींचा अर्थ जाणून घ्या, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Aug 20, 2021, 08:19 AM ISTWhatsapp बनणार इन्स्टाग्राम...नव्या फीचरमध्ये नेमकं काय?
Whatsapp इन्स्टाग्रामसारखं बनणार म्हणजे नेमकं काय बदलणार? युझर्सला त्याचा नेमका फायदा काय?
Aug 13, 2021, 10:47 PM ISTरोजचं बोरिंग WhatsApp चॅटिंग मजेदार करायचय? मग या Tricks वापरा आणि मित्रांना Impress करा
तुम्हाला हे माहित आहे का? की व्हॉट्सअॅपवर तुम्ही, बोल्ड, इट्यालिक आणि स्ट्राइक इत्यादी करु शकतात.
Aug 12, 2021, 08:16 PM ISTVideo | सहज व्हॉट्सऍपवर तुम्हाला मिळणार कोरोना लसीचे सर्टिफिकेट
CORONA VACCINATION CERTIFICATE WILL GET ON WHATSAPP
Aug 9, 2021, 10:10 AM ISTतुमचा महत्त्वाचा मेसेज चुकून डिलीट झाला, ही ट्रिक वापरून परत मिळवा
अनेकदा आपले खास मेसेज किंवा फोटो आपल्या एका छोट्या चुकीनं डिलीट होतात. अशावेळी ते परत मिळवायचे असतील तर ही सोपी ट्रिक नक्की वापरून पाहा
Aug 6, 2021, 03:24 PM ISTतुमचं प्रायवेट whatsapp Chat कुणीतरी पाहायत, आताच सावध व्हा
तुम्ही जर whatsapp वर खासगी चॅट करत असाल तर सावधान, तुमच्या चॅटवर हॅकर्सची नजर असू शकते
Aug 6, 2021, 03:02 PM IST