whatsapp 0

Whatsapp स्टेटस पाहताच होणार डाऊनलोड, वापरा ही एक ट्रिक

तुम्हाला आवडलेलं Whatsapp स्टेटस आता करता येणार डाऊनलोड, कसं ते वाचा सविस्तर

Sep 10, 2021, 09:04 PM IST

तुमचं व्हॉट्सअप होणार बंद? या यादीत तुमचा मोबाईल तर नाही?

Whatsapp तुमच्या फोनचा निरोप घेणार? या यादीमध्ये तुमचा मोबाईल तर नाही पाहा व्हिडीओ

Sep 5, 2021, 08:05 PM IST

नव्या फीचरमुळे आता युझर्सना पडणार प्रश्न...'Whatsapp Whatsapp तुझा रंग कोणता?'

युझर्सही होणार Whatsapp च्या रंगात दंग...वाचा कसं असेल नवीन फीचर आणि कसा होणार युझर्सला फायदा

Sep 5, 2021, 06:24 PM IST

भारतात Whats App कडून 30 लाख अकाऊंट बॅन, यात तुमचं अकाऊंट तर नाही?

सर्वाधिक वापरात असणाऱ्या WhatsApp या मेसेजिंग आणि मल्टीमिडीया अॅपनं दुसरा कंप्लायंस अहवाल जाहीर केला आहे. कंपनीकडून 16 जुलैपासून 31 जुलै 2021 दरम्यान 30 लाखांहून अधिक भारतीय अकाऊंट बंद केली आहेत. 

Sep 1, 2021, 06:11 PM IST

30 लाखाहून अधिक भारतीयांच्या व्हाट्सअपवर बंदी; यात तुमचे अकाऊंट तर नाही ना? करा चेक

व्हाट्सअपने दुसरा कंप्लायंस रिपोर्ट जारी केला आहे. कंपनीने 16 जून ते 31 जुलै 2021 दरम्यानच्या 30 लाखाहून अधिक भारतीयांचे अकाऊंट बंद केले आहेत. 

Sep 1, 2021, 01:30 PM IST

WhatsApp Tricks | कोणाचेही चॅट न उघडता, वाचू शकता मॅसेज; या ट्रिक वापरा

अनेकदा असे होते की, तुम्हाला मॅसेजतर वाचायचा असतो परंतु त्या कॉन्टॅक्टचे चॅट ओपन करू इच्छित नाही. 

Aug 31, 2021, 02:53 PM IST

व्हॉइस मेसेजमध्ये Whatsapp कडून मोठा बदल, लवकरच येणार नवीन फीचर

व्हॉइस रेकॉर्डिंग आणि मेसेज अशा दोन्हीमध्ये Whatsapp ने बदल केलाय त्याचा कसा फायदा होणार वाचा

 

Aug 26, 2021, 08:35 PM IST
Whats App Can Be Used To Book Slots And Download Certificate Of Corona Vaccination PT1M30S

Video । अशी करा व्हॉट्सऍपवरुन लसीकरणाची नोंदणी

Whats App Can Be Used To Book Slots And Download Certificate Of Corona Vaccination

Aug 25, 2021, 09:40 AM IST

महत्त्वाची बातमी! Whatsapp वरून बुक करता येणार Vaccine Appointment

आता Cowin आणि आरोग्य सेतूला करा Bye Bye! Whatsapp वरून थेट बुक करा Vaccine Appointment...कशी करायची ते पाहा व्हिडीओ

Aug 24, 2021, 04:12 PM IST

खुशखबर! आता Facebook वरही मिळणार Whatsapp सारखे नवीन फीचर, कोणतं जाणून घ्या

फेसबुक आता Whatsapp इतकच अगदी सोपं आणि सुटसुटीत आणि वेगवेगळे फीचर्स घेऊन येत आहेत. 

Aug 24, 2021, 03:38 PM IST

तुमच्या मोबाईलमध्ये हे App आहे? आत्ताच डिलीट करा, नाहीतर Whtsapp हॅक

हे App वापरत असाल तर सावधान! तुमचं Whatsapp अकाऊंट होऊ शकतं ब्लॉक

Aug 22, 2021, 05:14 PM IST

तुम्हाला या इमोजींचा अर्थ माहीत आहे का? चॅटिंग करताना काळजी घ्या, नाहीतर होईल गडबड

Emoji Meaning : जर तुम्हाला चॅटिंग करण्याची आवड असेल तर व्हॉट्सअॅपवर वापरल्या जाणाऱ्या या इमोजींचा अर्थ जाणून घ्या, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Aug 20, 2021, 08:19 AM IST

Whatsapp बनणार इन्स्टाग्राम...नव्या फीचरमध्ये नेमकं काय?

Whatsapp इन्स्टाग्रामसारखं बनणार म्हणजे नेमकं काय बदलणार? युझर्सला त्याचा नेमका फायदा काय?

Aug 13, 2021, 10:47 PM IST