whatsapp 0

FB, WhatsApp वरुन मेसेज, फोटो शेअर करणे भारी पडू शकते, पोलिसांकडून सूचना जारी

फेसबुक (facebook) आणि व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) सारख्या सोशल मीडिया  (Social Media) प्लॅटफॉर्मवरुन आक्षेपार्ह मेसेज शेअर कणाऱ्यांची आता काही खैर नाही. 

Mar 26, 2021, 06:48 AM IST

WhatsApp युझर्ससाठी खुशखबर, आता इंटरनेशिवाय चॅटिंगची मज्जा, येतंय नवं अपडेट

जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी  Good News आहे.  WhatsApp चा एक नवीन Updateयेत आहे, 

Mar 23, 2021, 03:55 PM IST

व्हॉट्सऍपवर चुकूनही करु नका 'हे' काम, सरकार आणतंय नवी सिस्टिम

 व्हॉट्सऍपवर अफवा पसरविणारा तात्काळ पकडला जाईल

Mar 23, 2021, 03:37 PM IST

WhatsApp मध्ये 5 कमाल फिचर्स, चॅटींगचा आनंद दुप्पट

मेसेजिंगची स्टाईल बदलणार

Mar 22, 2021, 03:08 PM IST

जगभरात Facebook, WhatsApp आणि Instagram डाऊन

जगभरात व्हॉट्स अॅप (WhatsApp) , फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) एक तासापेक्षा अधिक काळ डाऊन झाले होते.  

Mar 20, 2021, 07:25 AM IST

WhatsApp support news: या स्मार्टफोन वर Whatsapp सपोर्ट बंद, जाणून घ्या कोणत्या डिवाइसवर चॅटिंगसाठी येणार प्रॉब्लेम

आधीच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्‍या स्मार्टफोनसाठी आपला सपोर्ट काढून घेतला आहे. आत्तापर्यंत आयओएस 9 यूजर्स एन्क्रिप्टेड चॅट सर्व्हिस वापरत होते.

Mar 19, 2021, 09:16 PM IST

WhatsApp चे हे ५ नवे फिचर्स तुम्ही पाहिलेत का?

व्हॉट्सअॅप गेल्या काही दिवसांपासून नवनवीन अपडेट्स घेऊन येत आहे. प्रायव्हसी पॉलिसीवरून वादात सापडलेलं व्हॉट्सअॅप आता काहीतरी वेगळं करू पाहतंय.

Mar 17, 2021, 02:00 PM IST

Whatsapp व्हिडीओ कॉल आणि चॅट सुरक्षित? वाचा अत्यंत महत्त्वाच्या टीप्स

रोजच्या वापरातील व्हाट्सअप व्हिडिओ कॉल आणि चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी या टीप्स माहित असायलाच हव्या.

Mar 10, 2021, 09:29 AM IST

व्हॉट्सऍपचं आलं नवं फिचर, कामासाठी व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांना मोठा दिलासा

डेस्कटॉपवरूनही करता येणार वॉईस/व्हीडिओ कॉल 

Mar 4, 2021, 09:31 PM IST

व्हॉट्सऍपला मिळणार स्वदेशी ऍपचा पर्याय, जाणून घ्या !

 लवकरच हे App सर्वसामान्यांसाठी उपलब्ध

Feb 9, 2021, 08:40 AM IST

कसे पाठवाल Whatsappवरून पैसे? जाणून घ्या

व्हॅट्सअप युजर्ससाठी डिजिटल पेमेंट सेवा सुरू केली आहे.

 

Feb 1, 2021, 06:10 PM IST

Whatsapp नंतर Airtel कडून ग्राहकांसाठी खास भेट, ही खास सेवा सुरू

एअरटेल कंपनीने ग्राहकांसाठी कोणती सुविधा आणली आहे आणि त्याचा कसा वापर करायचा जाणून घ्या.

Jan 21, 2021, 05:37 PM IST

Signal अॅपला लोकांची मोठी पसंती, या अॅपवर WhatsApp Group असा करा Transfer

 आता नव्याने सिग्लनअॅपला मोठी पसंती मिळत आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) नवीन प्रायव्हसी (Privacy Policy) धोरणाला विरोध सुरू आहे. 

Jan 13, 2021, 04:14 PM IST