whatsapp 0

फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपचे नवे फिचर

 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर', असे या फिचरचे नाव आहे.

Jul 11, 2018, 11:58 AM IST
PT27M55S

रोखठोक | व्हॉट्सअॅप महत्त्वाचं की जगणं?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 5, 2018, 05:27 PM IST

बँकेचे SMS आता थेट तुमच्या व्हॉट्सअॅपवर

आता येणार बँकेचा WhatsApp मेसेज

Jun 15, 2018, 11:23 AM IST

अन हार्टअटॅकनंतर व्हॉट्सअ‍ॅपमुळे 'असा' बचावला रूग्ण

आजकाल सारेच इंटरनेटच्या विळख्यात अडकल्याने त्यांना सोशलमीडियाचं व्यसन जडलं आहे. 

Jun 11, 2018, 11:21 AM IST

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक वापराल तर रोज भरा 3 रुपये 35 पैसे टॅक्स !

प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान ही आजच्या शतकाची ओळख आहे. 

Jun 4, 2018, 09:13 AM IST

व्हॉटसअप - फेसबुक वापरताय? सरकारला टॅक्स भरा...

'सोशल मीडियावरच्या अफवा रोखण्यासाठी हा कायदा अतिशय महत्त्वाचा ठरेल'

Jun 1, 2018, 11:24 PM IST

अभिनेता ललित प्रभाकर व्हॉट्सअॅप वापरत नाही...जाणून घ्या कारण

हल्लीच्या जगात सोशल मीडियाचा वापर करणाता तरुण विरळाच समजायला हवा. हल्लीची तरुण पिढी सोशल मीडियाची इतकी अॅडिक्ट झालीये की त्याशिवाय जगणे त्यांचे मुश्किल होते. 

Jun 1, 2018, 03:12 PM IST

व्हॉट्सअॅप आणणार जबरदस्त फिचर, संपूर्ण कुटुंब होईल खुश

प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या आणि रोज वापरण्यात येणाऱ्या व्हॉट्सअॅपचं नवं फिचर लवकरच यूजर्सच्या भेटीला येणार आहे

May 2, 2018, 04:36 PM IST

आता व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला मिळणार जास्त अधिकार...

 व्हॉट्सअॅप हे अत्यंत लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. 

May 2, 2018, 01:57 PM IST

व्हाट्सअॅपच्या सह-संस्थापकाची फेसबुकला सोडचिठ्ठी

फेसबुकवर पोस्ट लिहून कॉमनी शेअर केला निर्णय

May 1, 2018, 03:20 PM IST

WhatsApp च्या या १० ट्रिक तुम्हाला माहिती असाव्यात

आपण व्हॉटस अॅपचा वापर करतो, पण यातील अनेक फीचर्स आपल्याला माहित नसतात.

Apr 22, 2018, 08:19 PM IST

व्हॉट्सअॅपचं हे फिचर देणार अफवा पसरवणाऱ्यांना दणका

सोशल मीडियावर अफवा पसरवल्यामुळे होणारं नुकसान केवढं घातक ठरू शकतं हे नुकत्याच झालेल्या भारत बंदमध्ये दिसून आलं होतं.

Apr 20, 2018, 10:13 PM IST

व्हॉट्सअॅप वापरा स्वत:च्या भाषेत

तुम्हालाही Whatsapp स्थानिक भाषेत वापरताना अडचण येते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर, पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

Apr 10, 2018, 10:45 PM IST