whatsapp 0

'ही' एक चूक केली तर, whatsapp कायमचं बंद होईल

हा संदेश येताच व्हा सतर्क 

May 26, 2019, 08:36 AM IST

येत्या वर्षात या स्मार्टफोनमधून गायब होणार 'व्हॉटसअप'

हे फोन तुम्ही वापरत असाल तर लवकरच हे फोन बदला... 

May 15, 2019, 10:07 AM IST

WhatsAppचा मोठा निर्णय, RBIच्या मंजुरीनंतरच डिजिटल पेंमेट सर्व्हिस

डिजिटल पेमेंट सेवेची सुरूवात करण्यासाठी WhatsApp ने सुप्रीम कोर्टाला सांगितलं आहे की, 'सध्या ते भारतात त्यांचं परीक्षण करीत आहेत. ते कोणत्याही प्रकारे रिझर्व्ह बँक (RBI)च्या अटींचे उल्लंघन करणार नाहीत. ही सेवा रिझर्व बँकेच्या मंजुरीनंतरच भारतात लॉन्च होईल.'

May 3, 2019, 08:11 PM IST

बॅडन्यूज ! तर व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉट घेता येणार नाही.

जगातील सर्वाधिक चर्चेत असणारे मॅसेंजर अ‌ॅप Whatapp ने अलीकडील काळात अनेक बदल केले आहेत. अनेक फीचर्स आणि भरपूर सुविधा व्हॉट्सअॅपमध्ये मिळत आहेत. 

Apr 19, 2019, 07:52 PM IST
Facebook Instagram And WhatsApp Were Down For More Than Two Hours PT1M30S

जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम दोन तासांसाठी 'डाऊन'

जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम दोन तासांसाठी 'डाऊन'

Apr 14, 2019, 11:45 PM IST
Facebook,Instagram And WhatsApp Were Down For More Than Two Hours PT56S

VIDEO | व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तीन तास बंद

VIDEO | व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तीन तास बंद

Apr 14, 2019, 09:55 PM IST

जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम 'डाऊन'

'हा' संदेश समोर येत असल्यामुळे नेटकरी हैराण 

Apr 14, 2019, 05:08 PM IST

WhatsApp वर येणाऱ्या संदेशाची सत्यता जाणून घेण्यासाठी आलं नवीन फिचर!

WhatsApp ने ही सेवा अफवा आणि चुकीच्या सूचना पसरु नये म्हणून सुरु केली आहे.

Apr 3, 2019, 05:30 PM IST

मतदारांनो, व्हॉटसअप वापरत असाल तर सावधान...

८७,००० व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून होतंय मतदारांचं 'ब्रेन वॉशिंग'

Mar 25, 2019, 01:00 PM IST

व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनला धक्का, लवकरच बंद होणार ही सुविधा...

देशातील स्मार्टफोनधारकांकडून ज्याचा सर्वाधिक वापर केला जातो, अशा व्हॉट्सऍपने सातत्याने ग्राहकांसाठी नवनवीन फिचर आणले आहेत.

Feb 13, 2019, 02:05 PM IST

प्रवासादरम्यान हरवलेल्या बहिणीं व्हॉट्सएप मेसेजमुळे सापडल्या

मुलींच्या आई-वडिलांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधला आणि ओळख पटवून आपल्या मुलींना ताब्यात घेतले.

Feb 12, 2019, 07:16 PM IST

व्हॉट्सअपचे भारतातील अस्तित्व धोक्यात

भारतात व्हॉट्सअपचे २० करोड वापरकर्ते

Feb 7, 2019, 07:48 AM IST

व्हॉट्सऍपवरील संदेश अजून सुरक्षित, नवे ऑथेंटिकेशन फिचर सुरू

 दोन व्यक्तींमधील संदेशाची देवाण घेवाण गोपनीय ठेवण्याचा व्हॉट्सऍपचा उद्देश अधिक मजबूत करण्यात येत आहे.

Feb 4, 2019, 12:57 PM IST

व्हॉट्सऍप, स्काईप, फेसबुक लवकरच TRAIच्या कक्षेत?

या संदर्भात लवकरच खुले चर्चासत्र आयोजित करण्यात येईल आणि त्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल

Jan 29, 2019, 12:04 PM IST

व्हॉट्सऍपमध्ये लवकरच डार्क मोड फिचर!

स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ टिकवता येणार आहे

Jan 24, 2019, 01:06 PM IST