whatsapp 0

आता व्हॉट्स अॅपवर वाचा डिलीट केलेले मेसेज!

लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले व्हॉट्स अॅप हे सातत्याने नवनवे फीचर्स सादर करत आहे.

Nov 16, 2017, 01:33 PM IST

आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...

आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे.

Nov 11, 2017, 09:56 AM IST

चीननंतर 'या' देशातही होणार व्हॉट्सअॅप बंद!

कालच अनेक देशात व्हॉट्सअॅप डाऊन झाले.

Nov 4, 2017, 05:31 PM IST

व्हॉट्सअॅपनंतर आता मेंसेंजरही झाले डाऊन

भारत आणि काही देशांमध्ये सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान मेसेंजर सर्व्हिस बंद 

Nov 4, 2017, 03:50 PM IST

'त्या' प्रकरणी व्हॉट्सअॅपने यूजर्सची मागितली माफी

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये शुक्रवारी दुपारी काही काळासाठी व्हॉट्सअॅप बंद झाले होते. यामुळे व्हॉट्सअॅपवरुन येणारे जाणारे मेसेज अचानक बंद झाल्याने काय घडले हे नेमके लोकांना कळेना.

Nov 3, 2017, 11:15 PM IST

भारत-अमेरिकासह ७ देशांत व्हॉट्सअॅप बंद

भारत आणि अमेरिकासह सात देशांत व्हॉट्सअॅप बंद झाल्याने याचा त्रास मोठ्याप्रमाणात व्हॉट्सअॅप यूजर्सना सहन करावा लागला. हे व्हॉट्सअॅप बंद होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Nov 3, 2017, 03:02 PM IST

'हे' आहे पेटीएमचे नवे फीचर!

व्हाॅट्स अॅप सातत्याने नवनवे फीचर्स लॉन्च करत आहे.

Nov 3, 2017, 12:55 PM IST

'या' ट्रिकने व्हॉट्सअॅपवर हाईड केलेले लास्ट सीनही पाहू शकाल....

व्हाट्स अॅपवर तुम्ही एखाद्याला मेसेज केला.

Nov 2, 2017, 02:42 PM IST

व्हाट्सअॅपच्या 'या' नव्या फीचरमुळे करा कॅशलेस व्यवहार...

Whatsapp ने अलिकडेच दोन नविन फ़िचर्स युजर्ससाठी आणले होते.

Oct 31, 2017, 07:31 PM IST

लवकरच येणार Whatsapp चं हे धमाकेदार फिचर

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी एक नवीन धमाकेदार फिचर घेऊन येत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंट ऑप्शन जोडण्याची तयारी करत आहे.

Oct 31, 2017, 05:24 PM IST

या '५' वेळेस नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅपचे 'रिकॉल' फिचर

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतेच पाठवलेला मेसेज डिलिट करण्याचे फीचर अपडेट केले आहे.

Oct 30, 2017, 09:53 AM IST

व्हॉटसअपचं नवं फिचर, चुकीनं पाठवलेला मेसेज करा डिलीट!

व्हॉटसअपनं युझर्ससाठी एक खुशखबर दिलीय... खरं म्हणजे या बातमीची युझर्स गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते...

Oct 27, 2017, 08:40 PM IST

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी येत आहे नवं फिचर, मिळणार 'हे' अधिकार

तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, व्हॉट्सअॅप असे काही फिचर घेऊन येत आहे ज्यामुळे ग्रुप अॅडमिनला खूप फायदे होणार आहेत.

Oct 22, 2017, 04:03 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर, खोट्यांची होणार पोलखोल

मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवं फिचर लॉन्च केलंय. या फिचरमुळे तुम्ही आता व्हॉट्सअॅपवरुन लाईव्ह लोकेशन शेअर करू शकणार आहात. अनेक दृष्टीने हे फिचर महत्वाचं ठरणार आहे. 

Oct 18, 2017, 12:07 PM IST