whatsapp 0

व्हॉट्सअॅपचे नवे फिचर ; मेसेज रेकॉर्ड करणे होईल सोपे

लोकप्रिय इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवीन फिचर सादर केले आहे. 

Apr 6, 2018, 03:53 PM IST

आता व्हॉट्सअॅपवर लीक झाला हिंदी विषयाचा पेपर, CBSE ने म्हटलं...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावीच्या गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि एकच गोंधळ उडाला. हे पेपरफुटी प्रकरणं ताजं असताना आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे.

Mar 31, 2018, 09:04 PM IST

VIDEO: व्हॉट्सअॅप युजर्सला भारतीय सैन्याने दिला 'हा' सल्ला

तुम्ही व्हॉट्सअॅप युजर्स आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.

Mar 19, 2018, 10:04 PM IST

आता व्हॉट्सअॅप ग्रुपवर पर्सनल मेसेज पाठवण्याची सुविधा...

मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणत आहे.

Mar 15, 2018, 08:34 AM IST

हे आहेत WhatsApp चे टॉप सीक्रेट्स, तुम्हाला माहिती आहेत का?

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्यापैकी अनेकांचं व्हॉट्सअॅपशिवाय पानही हालत नाही. व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं एक चॅटिंग अॅप बनलं आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच अपडेट होत असतं त्यामुळे युजर्स या अॅपपासून दूरावले जात नाहीयेत.

Mar 12, 2018, 07:46 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपचं रूप 'या' मोबाईलमध्ये लवकरच बदलणार

फेसबुकचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नव्या स्वरूपात दिसणार आहे.

Mar 9, 2018, 03:01 PM IST

...तर लवकरच व्हॉट्सअॅप होईल बंद!

जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरता तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगभरात वापरले जाणारे व्हॉट्सअॅप अडचणीत आलेय आणि याचे कारण आहे ब्लॅकबेरी.

Mar 9, 2018, 10:30 AM IST

...तर बंद होणार व्हॉट्सअॅप, जाणून घ्या काय आहे कारणं

तुम्ही व्हॉट्सअॅप युजर्स आहात? तर, मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Mar 8, 2018, 09:50 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरने मिळणार ‘गुड मॉर्निंग’ सारख्या मेसेजपासून सुटका

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सची स्पॅम मेसेजपासून सुटका करण्यासाठी कंपनीने पूर्ण तयारी केली आहे.

Mar 1, 2018, 04:47 PM IST

व्हॉटसअॅपवर चॅट करताय... सावधान!

तुमचं व्हॉटसअॅपवरचं चॅट कुणी वाचतंय का? हे एकदा तपासून पाहा... तुम्ही व्हॉटसअॅपवरुन एखाद्याशी काय संवाद साधता, हे कदाचीत दुसरंच कुणीतरी वाचत असण्याची शक्यता आहे, असं होऊ नये म्हणूनच पाहा आमचा हा 'विशेष रिपोर्ट'...

Feb 22, 2018, 05:42 PM IST

प्रिया प्रकाशच्या नावाने व्हायरस, स्मार्टफोनला धोका

 देश आणि विदेशातीलही अनेकांच्या हृदयावर राज करणाऱ्या या मुलीचे तुम्हीही फॅन झाला असाल तर सावधान..! या मुलीच्या नावे किंवा फोटो लाऊून तुमच्या मोबाईलवर येणारा प्रत्येक मेसज ओपन करण्यापूर्वी तो तपासून पहा...

Feb 17, 2018, 11:04 AM IST

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट फीचर सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक : विजय शेखर शर्मा

व्हॉट्सअ‍ॅपच्या डिजिटल पेमेंट सिस्टम लॉन्च केल्यानंतर देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम (Paytm) व्हॉट्सअ‍ॅप विरोधात अपील दाखल करण्याच्या तयारीत आहे. 

Feb 16, 2018, 03:21 PM IST

भारतातही लॉन्च झालं व्हॉट्सअ‍ॅपचं 'बिझनेझ अ‍ॅप'

आजकाल 'व्हॉट्सअ‍ॅप'चा वापर आबालवृद्धांना एकमेकांशी कनेक्ट ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

Jan 24, 2018, 09:38 AM IST

महिलेला व्हाट्सअॅपवर पाठवला चुंबनवाला इमोजी, पोलिसांनी केली अटक

दिल्ली येथील एका महिलेला व्हाट्सअॅपच्या माध्यमातून चुंबनवाला इमोजी पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीवर लैंगिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Jan 21, 2018, 05:48 PM IST

व्हॉट्सअॅपवर आता चॅटींगसोबत बिझनेसही करा!

चॅट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे चॅटींगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. 

Jan 19, 2018, 07:43 PM IST