who is atiq ahmed

बाप होता डॉन, पोरं कधी शाळेत गेले नाहीत; दहावी बारावीचा निकाल पाहून सगळेच शॉक!

Atiq ahmed children Result:  वडिलांची हत्या झाल्यानंतर दोन्ही मुले परीक्षा देऊ शकले नव्हते. 

May 6, 2024, 05:35 PM IST

Atik Ahmed कोण होता? कसा बनला गँगस्टर... 17 व्या वर्षी पहिली हत्या ते गुन्हेगारी जगतातील डॉन

माफिया गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याची काल हत्या करण्यात आली, या घटनेने उत्तर प्रदेशच नाही तर देशात खळबळ उडाली आहे. पाहूयात कोण आहे अतीक अहमद

Apr 16, 2023, 03:17 PM IST

Atiq Ahmed Shot Dead : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीनं Yogi Adityanath यांच्याबद्दल केलेलं ट्विट चर्चेत

Meera Chopra On Atiq Ahmed Praise UP CM Yogi Adityanath : काल अतिक अहमद (Atiq Ahmed Shot Dead) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्यावर हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

Apr 16, 2023, 01:27 PM IST