who report

भारताच्या 'या' राज्यात कंडोमचा सर्वाधिक वापर, पण WHO ने व्यक्त केली चिंता

WHO Report: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात भारतातल्या कोणत्या राज्यात किती लोकांकडून कंडोमचा वापर केला जातो? शारीरिक संबंधांबद्दल लोकांमध्ये किती जागरुकता आहे? याची माहिती देण्यात आली आहे. पण या अहवालात चिंता व्यक्त करणारी माहितीसुद्धा समोर आली आहे. 

Sep 4, 2024, 06:22 PM IST

तंबाखूचं सेवन करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर, 'या' राज्यात सर्वाधिक वापर

India Larget Tobacco Using : भारत एक विकसनशील देश आहे. जगाच्या पाठीवर भारत प्रत्येक गोष्टीत अग्रेसर बनत आहे. पण त्याचबरोबर व्यसानाच्या बाबतीतही भारत पुढे चालला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

May 3, 2024, 08:31 PM IST

कोरोनामुळे भारतात इतक्या लाख लोकांचा मृत्यू, WHO चा दावा

भारत सरकारने WHO ने जाहीर केलेल्या आकडेवारीवर उपस्थित केला प्रश्नचिन्ह

May 5, 2022, 09:57 PM IST

डेल्टाक्रॉन Fake की Real? WHO तज्ज्ञांकडून मिळाली मोठी अपडेट

ओमायक्रॉनचा भाऊ म्हणून डेल्टाक्रॉन अधिक डेंजर असल्याची चर्चा... पण खरंच हा व्हायरस आहे का? काय आहे सत्य? पाहा 

Jan 10, 2022, 09:15 PM IST