why labor day is celebrated

महाराष्ट्र दिन 1 मे 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' म्हणून का साजरा केला जातो?

International labour Day : 1 मे हा दिवस 'कामगार दिन' म्हणून इतिहासात नोंदला जातो. जगभरात कामगार दिन साजरा करण्याचा ट्रेंड जवळपास 138 वर्षे जुना आहे. कामगार दिन फक्त 1 ला का साजरा केला जातो ते वाचा.

Apr 29, 2024, 03:49 PM IST