अनैतिक संबंध ठेवण्यास मनाई केल्याने पतीची हत्या
झज्जर येथे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासली जाणारी घटना घडली आहे. येथे एका पत्नीने अनैतिक संबंधांसाठी स्वत:च्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीचं धड आणि मुंडकं वेगळं केलं आणि घरातचं त्याला जमिनीखाली गाडलं.
Apr 27, 2016, 05:10 PM ISTधक्कादायक! फेसबुक फ्रेंडसाठी पत्नीने केली पती आणि मुलाची हत्या
गोरखपूरमध्ये झालेल्या हायप्रोफाईल हत्याप्रकरणाचा अखेर खुलासा झालाय. पोलिसांच्या तपासादरम्यान पत्नीनेच आपल्या डॉक्टर पती आणि पाच वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आलेय. फेसबुक फ्रेंडच्या मदतीने तिने हे कृत्य केलं.
Jan 23, 2016, 12:16 PM IST