wife

Pune Crime News : पुण्याला हादरवून टाकणारी घटना; विष प्राशन करून पती-पत्नीने दोन मुलांसह संपवलं आयुष्य!

Keshavnagar Crime New: शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

Jan 14, 2023, 12:53 AM IST

VIDEO : बहीण प्रियंकाला मिठी मारून Kiss, राहुल गांधी यांच्या त्या व्हिडीओवरुन नव्या वाद

Trending Video : भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत आहेत. या यात्रेदरम्यान बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांना स्टेजवर असंख्य लोकांसमोर मिठीत घेऊन चुंबन घेतलं. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 

Jan 11, 2023, 03:19 PM IST

Viral Story : नवऱ्याला लागली 1.36 कोटीची लॉटरी, बायकोने एका मिनिटात केलं भिकारी

Viral Story : एका व्यक्तीला खरंच लॉटरी (Lottery) लागली आहे, तीही 1.36 करोडची. ही लॉटरी मिळवताच त्याने हे पैसे कसे खर्च करायचे, या सर्वाची प्लॅनिंग करायला सुरूवात केली होती. मात्र पत्नीने त्याला धोका दिला आणि त्याची अवस्था पुर्वीसारखी झाली होती. 

Dec 29, 2022, 08:28 PM IST

Crime New: ये..लाल इश्क मलाल इश्क! बायकोला बॉयफ्रेंडसोबत बेडवर 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...

Husband caught his wife while cheating : नवं कोरं जोडलं...लग्नाला काहीच दिवस झाले होते. नवऱ्याने मेहनतीने कामाला सुरूवात केली. नवऱ्याच्या हाताला हात लावावा म्हणून रुपाने (Rupa Kumari) काम करण्याचा निर्णय घेतला.

Dec 27, 2022, 09:05 PM IST

Video : भर कार्यक्रमात पती पत्नी करत होती डान्स, पण 'त्या' तरुणीचं KISS कॅमेऱ्यात झालं कैद

Viral Video : आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हा छोटा मोबाईल आपल्याला क्षणात व्हायरल करतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Dec 25, 2022, 04:07 PM IST

Trending News : ऐकावं ते नवलं! पत्नीला नवऱ्यासाठी हव्या 3 GF, कारण ऐकून व्हाल थक्क

Viral News Today : आजच्या जगात नात्यांचा खेळ मांडला आहे का असंच वाटतं. कारण एका महिलेची पोस्ट व्हायरल होते आहे, ज्यामध्ये तिला तिच्या नवऱ्यासाठी एक नाही दोन नाही तर 3 गर्लफ्रेंड हव्या आहेत.  

 

Dec 25, 2022, 03:04 PM IST

केतळी चितळे आता थेट अमृता फडणवीस यांनाच भिडली! नरेंद्र मोदींना 'राष्ट्रपिता' म्हणण्यावर भडकली

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळे ती चांगलीच अडचणीत सापडली होती. या प्रकरणात केतकीला जेलवारी देखील करावी लागली. यानंतर आता केतकी चितळेने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis ) यांच्याशीच पंगा घेतला आहे.

Dec 22, 2022, 07:45 PM IST

पुण्यातील बुधवार पेठेत केलेल्या 'त्या' बेधड वक्तव्याबाबत अमृता फडणवीस यांचा खुलासा

काही दिवसांपूर्वी  पुण्यातील बुधवार पेठेत केलेल्या 'त्या' बेधड वक्तव्याबाबत अमृता फडणवीस  यांनी  अभिरुप न्यायालयात खुलासा केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वेश्या व्यवसायाला (Prostitution Business) देखील डिग्नीटी मिळाली पाहिजे असे मत व्यक्त केले.

Dec 20, 2022, 11:09 PM IST

पतीची हत्या केली, रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली... 'मुलांना सांगितलं पप्पांना उठवू नका'

हत्या केल्यानंतर तीने पतीचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला, तब्बल दोन दिवस तीने मृतदेह घरात ठेवला, पण शेवटी असा झाला पर्दाफाश

Dec 20, 2022, 11:32 AM IST

Crime Story : घटस्फोट मिळवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य, गर्भवती पत्नीला दिली HIV ची लस आणि मग...

Pregnant wife got HIV injection :  एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी अमानुष कृत्य केलं आहे. 

 

Dec 19, 2022, 11:37 AM IST

एका रात्रीत दोन वेळा सेक्स आणि बायकोचा मृत्यू; नवरा गोणी घेऊन आला आणि....

एका रात्रीत दोनदा शरीर संबध ठेवण्यावरुन(physical relations) एका विवाहितेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा मृत्यूला तिचा पतीच जबाबदार आहे. 

Dec 10, 2022, 06:17 PM IST

Crime News : मसाज सेवा गेला शोधायला आणि पत्नी - बहिणीचे अश्लिल फोटो पाहून 'तो' हादरला

Mumbai Crime : सोशल मीडियावर आज प्रत्येक जण वेळ घालवताना दिसतो. रोजच्या जीवनाचे अपडेट फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकतं असतात. सोशल मीडियाचा वापर करताना सावधान राहा अन्यथा तुमच्याही सोबत घडू शकतो हा प्रकार...

Dec 9, 2022, 01:39 PM IST