wife

हा कसला मूर्खाचा बाजार! महिलेने कपाळावर कोरलं पतीचं नाव; Viral Video पाहून डोक्याला लावाल हात

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत महिला आपल्या कपाळावर चक्क पतीचं नाव कोरुन (Tattoo) घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हे खरं प्रेम असल्याची उपमा दिली असून, तर काहींना मात्र हा मूर्खपणा असल्याचं सांगत टीका केली आहे. 

 

May 22, 2023, 03:15 PM IST
Ajit Pawar played carrom with his wife in Baramati PT49S

याला बाप म्हणायचं? पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून दोन वर्षाच्या लेकराला विहीरीत फेकले

हे मूल माझे नाही असं म्हणत तो सतत पत्नीशी वाद घालत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शेवटी या निर्दयी पित्याने आपल्या दोन वर्षाच्या लेकराला उचलून विहीरीत फेकले. 

May 20, 2023, 11:27 PM IST

Relationship Tips: बेडरुममध्ये वाद होतोय; जोडीदार जवळ येत नाही, फॉलो करा या टीप्स

Relationship Tips in Marathi: पती पत्नीे नाते हे अतिशय नाजुक असते. यात किंचीत जरी मतभेद झाले तरी वाद होवून दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकदा जोडप्यामध्ये बेडरुममध्ये वाद होतात. यामागे अनेक कारण असतात.  जोडीदार जवळ येत नाही. अशा वेळेस काय करावे या बदद्ल जाणून घ्या.

May 17, 2023, 10:35 PM IST

मला वंश वाढवायचा आहे पतीला पॅरोल द्या; जेल अधिकाऱ्यांकडे आरोपीच्या पत्नीची अजब मागणी

पती जेलमध्ये  कैद असल्यामुळे अजर्दार महिला मातृत्वसुखापासून वंचित राहिली आहे. मातृत्वाचा हक्क बजावता यावा यासाठी या महिलेने जेल अधिकाऱ्यांकडे पतीला जामीन द्यावा अशी मागणी केली आहे.  

May 17, 2023, 06:21 PM IST

Crime News : एका क्षणात होत्याचं नव्हत झाल; सुखी संसाराचा दुर्दैवी अंत

रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पती भयभीत झाला. यानंतर त्याने देखील स्वत:चे आयुष्य संवपले. 

May 12, 2023, 11:08 PM IST

किती प्रकारचे असतात विवाहबाह्य संबंध तुम्हाला माहिती आहे का?

Extra Marital affairs : विवाहबाह्य संबंध म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर...या अनैतिक संबंधाचे अनेक प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे का?

 

May 11, 2023, 03:36 PM IST

Kerala Traffic Camera Issue: ट्रॅफिक पोलिसांनी काढलेल्या एका फोटोमुळे संसार उद्धवस्त! पती थेट तुरुंगात

Kerala Traffic Camera Issue: ही व्यक्ती ज्या स्कुटरवरुन महिलेसोबत जात होती ती स्कुटर या व्यक्तीच्या पत्नीच्या नावाने रजिस्टर होती. त्यामुळेच अतीवेगाने गाडी चालवल्याप्रकरणी चलान भरावं लागेल हा मेसेज पत्नीला गेला अन् या व्यक्तीचा भांडाफोड झाला.

May 10, 2023, 05:53 PM IST

Viral Video : पतीने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना रंगेहात पडकलं, महिलेचं बोलणं ऐकून तुमचं डोकं चक्रावले

Extramarial Affairs : नवरा घरात नाही पाहून पत्नीने प्रियकराला घरी बोलवलं. महिला आणि तिच्या बॉयफ्रेंड रोमान्स करत असताना तिचा नवरा आला त्यानंतर नवरा बायकोमधील संवाद ऐकून तुमचं डोकं चक्रावेल. 

May 9, 2023, 02:03 PM IST

नवऱ्याने चादरीत लपवले होते लाखो रुपये, पत्नीने गॅलरीत सुकत टाकली अन् काही क्षणात...

Viral News: महिलेने घराची साफसफाई करताना चादर बाल्कनीत सुकायला टाकली. पण या चादरीत पतीने लाखो रुपये लपवले आहेत याची तिला कल्पनाच नव्हती. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा धक्काच बसला. 

 

May 8, 2023, 07:11 PM IST

Viral Video : नवऱ्याने पत्नीला वकिलासोबत 'त्या' अवस्थेत पाहिलं, नवऱ्याविरोधात तिने कोर्टात...

Trending News : ज्या वकिलाच्या मदतीने नवऱ्याला घटस्फोट देणार होती त्याच्यासोबत महिलेचं अफेयर सुरु होतं. एका दिवशी नवरा घरी आलं अन् त्याने त्या दोघांना...

May 7, 2023, 12:45 PM IST

पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला का झोपावं? जाणून घ्या कारण

Astro Tips for Husband Wife Relation: ज्योतिष तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, वास्तु शास्त्रामध्ये (vastu shastra) पती आणि पत्नी यांच्या झोपण्याची पद्धत आणि दिशा संबंधित माहिती दिलीये. या नियमांपैकी एका नियमामध्ये पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे असं नमूद करण्यात आलंय.

May 2, 2023, 08:42 PM IST