प्रेम जुळलं, लग्न झालं, दोन मुलंही झाली! पण सहा वर्षाने कळलं आपली पत्नी तर...
Man Married to His Sister: लग्न (Marriage) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक नवी सुरुवात असते. एका अनोळखी व्यक्तीसोबत आपण पुढील अनेक वर्षं सोबत राहण्याच्या शपथा यावेळी घेत असतो. पण एका व्यक्तीला लग्नाच्या सहा वर्षांनी आपली पत्नी (Wife) आपली बहीण (Sister) असल्याचं समजल्यानंतर धक्का बसला आहे.
Mar 16, 2023, 03:13 PM IST
Virat Kohli खरंच आजारी आहे का? पत्नी अनुष्काची ती पोस्ट खरी की खोटी?
भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) आपला शतकांचा दुष्काळ अखेर संपवला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात (Ind Vs Aus 4th Test) विराट कोहलीने शतक (Century) ठोकलं आहे.
Mar 12, 2023, 08:59 PM ISTViral Video : पती दुसऱ्या तरुणीसोबत बेडमध्ये असताना पत्नी तिथे आली मग...तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर
Extra Marital Affair : पती पत्नीमधील नात्याला तडा गेल्यावर त्यांचा तील नातं संपुष्टात येतं. पतीला दुसऱ्या तरुणीसोबत त्या अवस्थेत पाहून पतीचा पारा चढतो अशा वेळी ती तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.
Mar 12, 2023, 02:15 PM ISTMental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर
Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत.
Mar 10, 2023, 02:29 PM IST
Viral News : बायकोने मरण्याआधी सांगितली शेवटची इच्छा; ऐकून नवऱ्याला बसला जबरदस्त धक्का
Viral News : अवघ्या काहीच दिवसात आयुष्यभरासाठी आपल्याला सोडून जाण्याऱ्या पत्नीची शेवटची इच्छा आपण पूर्ण करु शकतो की नाही अशी भिती या पतीला वाटत आहे. पत्नी आपल्याकडे कधी अशा विचित्र प्रकारची इच्छा व्यक्त करेल याची काहीच कल्पना या पतीला नव्हती. पत्नीची इच्छा ऐकून पती धर्मसंकटात सापडला आहे.
Mar 7, 2023, 07:45 PM ISTTriple Talaq: पत्नीची त्वचा कोरडी पडते म्हणून दिला घटस्फोट! पत्नी माहेरी असतानाच फोन करुन म्हणाला...
Man Divorce Wife Due To Skin Disease: निकाह झाल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीमध्ये तो पत्नीला तिच्या माहेरी सोडून आला. यावेळेस त्याने आपल्या सासू-सासऱ्यांना पत्नीला माहेरी का सोडून जात आहे हे सुद्धा सांगितलं.
Mar 3, 2023, 03:32 PM ISTArmaan Malik Pregnant Wives : बेबी शॉव्हरआधी You Tuberनं पत्नींच्या मारली कानाशिलात, Video Viral
Armaan Malik Youtube Video : यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर आहेत. या दोघांचा डोहाळे जेवण्याआधी पाहुण्यासमोर राडा झाला. त्यानंतर अरमान मलिकने दोघींच्या कानाखाली मारली. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 22, 2023, 12:14 PM ISTWife Beat Husband: लग्नाचा वाढदिवस विसरल्याने सासू आणि नवऱ्याला मारहाण
husband beaten by wife: मुंबईमधील घाटकोपरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणामध्ये पत्नीबरोबरच तिचे आई-वडील आणि भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 22, 2023, 09:21 AM IST12 कोटींची Lottery जिंकल्याचं पत्नीपासून लपवत Ex-Wife ला फ्लॅट घेऊन देणाऱ्याला कोर्टाचा दणका
Man Court Case Rs 12 Crore Lottery: या व्यक्तीने काही पैसे आपल्या बहिणीला पाठवले आणि त्यानंतर काही पैसे आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला फ्लॅट घेण्यासाठी दिले. मात्र याची माहिती त्याने सध्याच्या पत्नीला दिली नाही.
Feb 16, 2023, 04:33 PM ISTकाय म्हणावं या प्रेमाला! पतीचं अफेअर कळालं आणि बायकोनेच लावून दिलं प्रेयसीसोबत लग्न, म्हणाली 'आता आपण तिघंही एकत्र...'
Wife Attends Husband Marriage: पत्नीनेच आपल्या पतीचं त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीशी लग्न लावल्याची एक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर पत्नीने पतीच्या या लग्नाला हजेरी लावून फोटोही काढले.
Feb 16, 2023, 02:09 PM IST
बिचाऱ्या Virat चा नवा कोरा फोन हरवलाय अन् Zomato ला मस्करी सुचतीये, Kohli ट्विट करत म्हणतो...
Virat Kohli Viral Tweet : विराट (King kohli) गेल्या काही दिवसांपासून ट्विटवर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतोय. टेस्ट सिरीज सुरू होण्याआधी विराट कोहलीसोबत वाईट घटना घडली.
Feb 7, 2023, 06:33 PM ISTDivorce: पतीच्या ऑफिसात जाऊन पत्नी असं काही करायची की कोर्टाने मंजूर केला घटस्फोट
High Court Verdict On Wife Petition On Divorce: फॅमेली कोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात हायकोर्टामध्ये पत्नीने याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
Feb 6, 2023, 06:48 PM ISTMohammed Shami: 'घर'च्या मैदानावर शमी क्लिन बोल्ड; 5 वर्षांनंतर कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय!
Hasin Jahan: शमीची पत्नी हसीन जहाँ हसीनने (Mohammed Shami Wife) 2018 साली दरमहा 10 लाख रुपये पोटगी (alimony) म्हणून मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
Jan 24, 2023, 12:20 AM ISTCrime : शरीरावर 32 वार आणि 500 टाके; चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला
चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला (extramarital affair). उल्हासनगरमधील (Ulhasnagar ) एका व्यक्तीला हा धक्कादायक अनुभव आला आहे (Crime News) .
Jan 14, 2023, 04:06 PM ISTSecond Marriage Failed | पत्नी, मुलगा असतानाही दुसऱ्या लग्नाचा थाट मांडला अन्...पुढे काय झालं पाहा व्हिडिओ
Husband Second Marrigae Failed By First Wife Attend Marriage Funcation
Jan 14, 2023, 01:00 PM IST