will smith

'..तर मी कानाखाली मारली असती'; कंगनाकडूनच मारहाणीचं समर्थन! इन्स्टा स्टोरी Viral

Kangana Ranaut Defended Slapping: अभिनेत्री कंगणा सध्या तिला झालेल्या कथित मारहाणीमुळे चर्चेत आहे. असं असतानाच यावर आता वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागलेल्या असतानाच कंगानेच अशाप्रकारे कानशिलात लगावण्याचं समर्थन करणारी पोस्ट केल्याचा स्क्रीन शॉट व्हायरल होतोय.

Jun 9, 2024, 08:25 AM IST

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेता शारिरीक संबंधाच्या आहारी आणि पडला आजारी

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याचे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते. अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ

 

 

Jan 18, 2023, 05:59 PM IST

प्रसिद्ध अभिनेता शारिरीक संबंधाच्या आहारी आणि पडला आजारी

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याचे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते.

 
 

Jun 7, 2022, 08:15 PM IST

सततची दारू, Sex आणि यामुळे ओढावलेलं आजारपण... प्रसिद्ध अभिनेत्याची ही काय अवस्था ?

कलाकारांचं आयुष्य पाहिल्यानंतर त्याचा कायमच हेवा वाटत राहतो. पण, मुद्दा असा की याच कलाकारांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी आणि आलेली वळणं समोर आली की आपल्याही पायाखालची जमीन सरकते. असाच खळबळजनक खुलासा एका अभिनेत्यानं केला होता. हा अभिनेता म्हणजे विल स्मिथ. 

May 21, 2022, 11:46 AM IST

अभिनेत्याला अनेक महिलांशी शारिरीक संबध ठेवणं पडलं महागात; बिघडली तब्येत

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याचे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते.

Apr 29, 2022, 08:15 PM IST

विल स्मिथच्या कानशिलानं बदललं ख्रिसचं आयुष्य, आता अशी आहे परिस्थीती

ख्रिस रॉकने  G.I Jane 2 चित्रपटाबाबत विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली होती. ज्यामुळे विल स्मिथला राग आला आणि त्याने हे कृत्य केलं.

Mar 30, 2022, 03:28 PM IST

ऑस्करमध्ये झालेल्या प्रकारानंतर विल स्मिथ ढसाढसा कॅमेरासमोर का रडला?

जगातील सगळ्यात प्रतिष्ठित आणि सगळ्यात मोठा पुरस्कार ऑस्कर 2022 हा  नुकताच जाहीर झाला आहे.

Mar 28, 2022, 10:11 PM IST

भर सोहळ्यात क्रिस रॉकला मारणं महागात; विल स्मिथचा ऑस्कर परत घेणार? 

 मनोरंजन विश्वातील सळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा पुरस्कार मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार कायम चर्चेत असतो.

Mar 28, 2022, 02:16 PM IST

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा, पत्नीवर विनोद केल्यामुळे होस्टला शिवीगाळ करत कानशिलात

Will Smithच्या पत्नीवर विनोद... भडकलेल्या अभिनेत्याने होस्टच्या लगावली कानशिलात... व्हिडीओ व्हायरल

 

Mar 28, 2022, 09:39 AM IST

प्रसिद्ध अभिनेता शारिरीक संबंधाच्या आहारी आणि पडला आजारी

गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याचे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते.

Nov 24, 2021, 05:47 PM IST

'या' बॉलिवूड सौंदर्यवतीसोबत स्क्रीन शेअर करण्याची विल स्मिथची इच्छा

जवळपास १५ वर्षांपूर्वी तो तिला भेटला होता.

Oct 7, 2018, 01:29 PM IST