Weather Update : कोकणासह मराठवाड्याला पावसाचा इशारा; 'इथं' यलो अलर्ट, काश्मीरमध्ये मात्र थंडीची लाट
Weather Update : महाराष्ट्राध्ये पुन्हा एकदा अवकाळीची शक्यता असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हा पाऊस बरसणार आहे. डिसेबंर महिन्यात पाऊस पडण्याची नेमकी कारणं काय?
Nov 24, 2023, 07:00 AM IST
Weather Update : पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पाहून चिंता वाढेल; पाहा सविस्तर वृत्त
Maharashtra Weather Update : सहसा सप्टेंबर महिन्यानंतर हिवाळ्याची चाहूल चागते आणि नोव्हेंबर उलटून जाईपर्यंत थंडीचा कडाका प्रचंड वाढतो.
Nov 23, 2023, 07:03 AM ISTWeather Update : राज्याच्या 'या' भागांना पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा; वादळी वारेही घोंगावणार
Maharashtra Weather : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थंडीची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. पण, ही थंडी फार काळ न टीकता राज्यावर सध्या अवकाळीचच सावट पाहायला मिळत आहे.
Nov 22, 2023, 08:22 AM IST
Weather Updates : अरे काय चाललंय? थंडीची चिन्हं नाहीत, पण पावसाची शक्यता कायम
Weather Update : ऐन हिवाळ्यातही हा पाऊसच धुमाकूळ घालणार का? अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळं निर्माण झाली ही स्थिती. पाहा हवामान वृत्त
Nov 21, 2023, 07:25 AM ISTहिवाळ्यामध्ये 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...
Winter Health Tips : हिवाळ्यातील गार गार थंडी, हिरवीगार आणि ताज्या भाज्या, फळं...मग काय हिवाळ्यात भूकही आपल्याला जास्त लागते. पण हिवाळ्यात काही गोष्टी चुकूनही खाऊ नका. अन्यथा रोगावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतील.
Nov 20, 2023, 12:10 PM ISTWeather Update : राज्याच्या 'या' भागांत थंडी वाढणार, पाऊस परतीचा मुहूर्त कधी काढणार? पाहा हवामान वृत्त
Weather Update : राज्यात हिवाळा आता आणखी वाढणार असला तरीही काही भागांमध्ये मात्र पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Nov 20, 2023, 08:06 AM IST
हिवाळ्यात ज्वारी, नाचणी की तांदळाची कुठली भाकरी खावी? या भाकरीने वजनही राहील नियंत्रणात
Winter Healthy Food : हिवाळ्यात वजन आटोक्यात राहवं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून कुठली भाकरी पौष्टिक आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ज्वारी, नाचणी, तांदळाची कुठली भाकरी तुमच्यासाठी फायदेशीर जाणून घ्या.
Nov 18, 2023, 05:20 PM IST
Maharashtra Weather : हुडहूडी! वीकेंडला थंडी वाढणार, ढगाळ वातावरण मात्र पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून सुरु असणारं अवकाळीचं वातावरण आता तुलनेनं कमी होणार असून, थंडीचा कडाका वाढताना दिसणार आहे.
Nov 17, 2023, 08:14 AM ISTहिवाळ्यात मेथी खाताय? शरीरात तयार होईल विष
हिवाळ्यात मेथी खाताय? शरीरात तयार होईल विष
Nov 16, 2023, 01:16 PM ISTWeather Update : निफाडचं तापमान 12 अंशांवर; उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी
Weather Update : राज्यात आता उकाडा दूर होऊन थंडीची लाट जोर धरण्यास सुरुवात झाली आहे. त्यातही उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण जास्त असून, उर्वरित राज्यावर त्याचे कमीजास्त परिणाम दिसत आहेत.
Nov 16, 2023, 09:23 AM IST
Maharashtra Weather : 4 दिवस पावसाचे... हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची ये- जा सुरु असतानाच राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र थंडीनं चाहूल दिली आहे. हवामान विभाग मात्र वेगळात इशारा देताना दिसतोय...
Nov 15, 2023, 08:29 AM IST
Weather Update : अखेर उकाडा पाठ सोडणार; पाऊसही हद्दपार होऊन आता थंडीला सुरुवात होणार
Weather Update : महाराष्ट्रातच काय, तर देशभरामध्ये आता थंडीचे दिवस असले तरीही काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं आहे.
Nov 14, 2023, 07:37 AM IST
Maharashtra Weather : पावसानं चिंब भिजणार राज्यातील 'हे' जिल्हे; अवकाळीमुळं महाराष्ट्रात पावसाळी दिवाळी
Maharashtra Weather : राज्यात सध्याच्या घडीला बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण झालेलं असतानाच अनेक भागांमध्ये शेतपिकांना मात्र या वातावरणाचा फटका बसताना दिसत आहे.
Nov 13, 2023, 07:47 AM IST
Weather Updates : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं पाणी? हवामान विभागानं इशारा देत वाढवली चिंता
Maharashtra Weather Updates : पाऊस येणार, तापमानात आणखी चढ- उतार होणार... हवामान विभागाचा इशारा. पण, असं नेमकं होतंय तरी का? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण.
Nov 10, 2023, 07:39 AM IST
Maharashtra weather Update: यंदाची दिवाळीही पावसाळी...; राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा
Maharashtra weather Update: राज्यातील हवमानात पुन्हा एकदा बदल झाले असून, ऐन हिवाळ्याच्या मोसमामध्ये मान्सूनप्रमाणं पाऊस बरसल्याचं पाहायला मिळालं.
Nov 9, 2023, 07:16 AM IST