woman died

3 दिवस ती लिफ्टमधून ओरडत, किंकाळ्या फोडत मदत मागत होती; अखेर 32 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

लिफ्टमध्ये अडकून एका तरुणीने जीव गमावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 32 वर्षीय तरुणी तब्बल 3 दिवस लिफ्टमध्ये अडकलेली होती. लिफ्टमधून ओरडत ती मदत मागत होती. पण दुर्दैवाने कोणीही मदतीसाठी पोहोचलं नाही आणि तिला आपले प्राण गमवावे लागले. 

 

Aug 1, 2023, 06:34 PM IST

कोरोना लस घेतल्यानंतर झाला महिलेचा मृत्यू; 'हे' ठरलं कारण

कोरोना प्रतिबंधल लस घेतल्यामुळे एका महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Aug 31, 2021, 07:51 AM IST

आंबोली घाटात कारला अचानक पेट; महिलेचा होरपळून मृत्यू

आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळील घटना

Mar 18, 2020, 09:22 PM IST

चेटकीण समजून गावकऱ्यांची मारहाण, महिलेचा मृत्यू

आग्राच्या डौकी गावाl बुधवारी एका विधवा महिलेला ग्रामस्थांनी चेटकीण समजून मारहाण केली ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी २ लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Aug 3, 2017, 12:54 PM IST

जालना येथे उष्माघाताने महिलेचा मृत्यू

जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे. उष्माघातामुळे लक्ष्मीबाई गवई या ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. 

Apr 19, 2017, 08:24 AM IST

रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू, व्हिडिओ CCTV कैद

 मुंबईत बोरिवली स्थानकात चालत्या वडोदरा एक्स्प्रेसमधून खालीउतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 55 वर्षाच्या महिलेचा एक्स्प्रेसखाली येऊन मृत्यू झाला.

Jan 27, 2016, 05:52 PM IST