woman killed

ठाण्यात महिला असुरक्षितच... मोबाईल चोरांमुळे रिक्षात बसलेल्या महिलेचा मृत्यू

ठाण्यात मोबाईल चोरांमुळे रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला रिक्षाने जात असताना तिच्या हातातला

Jun 10, 2021, 08:11 PM IST

१६ वर्षाच्या मुलाने शेजारच्या महिलेवर केले सपासप वार

अतिशय धक्कादायक प्रकार कोल्हापूरच्या शास्त्रीनगरमध्ये घडला आहे.   एका महिलेची तिच्या शेजारीच राहणाऱ्या १६  वर्षीय अल्पवयीन मुलाने हत्या केली आहे. 

Sep 8, 2017, 08:30 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात महिला ठार

पाकिस्तानकडून सीमाभागात पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेय. पाक गोळीबारात एक ४५ वर्षीय महिला ठार झाली. मेंढर सेक्टर येथे पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.

Aug 12, 2017, 09:39 AM IST

निष्काळजीपणामुळे गोंदियात महिलेचा मृत्यू

विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे गोंदिया शहरातील एका महिलेचा मृत्यू झालाय. शहरातील साई कॉलनी परिसरात राहणा-या रिता मेश्राम या कपडे वाळू घालण्यासाठी आपल्या छतावर गेल्या. त्यावेळी त्यांच्या छतावरुन गेलेल्या विद्यूत तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून रिता यांचा मृत्यू झालाय.

Mar 26, 2017, 07:29 PM IST

हुंड्यासाठी सासरच्यांनी महिलेला विष देऊन मारले

उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बुआरा गावात हुंड्यासाठी सासरच्या माणसांनी विवाहितेला विष पाजून मारले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Aug 6, 2014, 02:51 PM IST

दिल्ली मेट्रो स्टेशनवर महिलेची गोळी घालून हत्या

पूर्व दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीने गोळीबार केला. पतीने केलेल्या गोळीबारात पत्नी जागीच ठार झाली तर तिचे वडील जखमी झालेत.

Mar 26, 2013, 03:08 PM IST