women health issues

महिलांच्या शरीरात चाळीशीनंतर होतात हे 7 बदल

40 Plus women Physical Changes:महिलांमध्ये वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक बदल पाहायला मिळतात. पण चाळीशीतील वय थोडे खास आहे. चाळीशी पार केल्यानंतर महिलांमध्ये कोणते बदल दिसतात, हे जाणून घेऊया. चाळीशीनंतर ज्या महिलांची शारीरिक हालचाल कमी होते, त्यांच्यामध्ये वजन वाढीची समस्या जाणवते. चाळीशीनंतर महिलांच्या शरिरात एस्ट्रॉजनची कमी जाणवते.यामुळे फेशियल हेअर आलेले दिसतात.

Apr 6, 2024, 03:52 PM IST

Women Health Tips : Breast च्या 'या' समस्येपासून त्रस्त आहात, 'हे' उपाय करून बघा

Women Health Tips : Breast च्या 'या' समस्येमुळे तुमच्याही शरीराचा आकार बिघडलाय, 'हे' उपाय त्वरीत करुन पाहा

 

Nov 29, 2022, 07:59 PM IST

Health Tips : चाळीशीनंतर महिलांनी वजन नियंत्रणात कसे ठेवावे, पाहाच

चाळीशी ओलांडल्यानंतर वजनाच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांची संख्या तुलनेने जास्त. पण हे असे का?

Oct 8, 2022, 01:39 PM IST

महिलांनो... इतरांनी तुमची काळजी करण्यापेक्षा या Tips वापरून आधी स्वत:ला Refresh करा

महिलांनी स्वतःच्या गरजांनाही प्राधान्य दिले पाहिजे. पण, आता ते कसं...? तर आज जाणून घेऊया त्यासाठीच्याच काही टीप्स... 

Oct 8, 2022, 01:29 PM IST

Women's health : महिलांमध्ये 'हे' आजार आहेत कॉमन... वेळीच काळजी घ्या...

आज आपण महिलांना असे कोणते 4 आजार होतात याविषयी जाणून घेणार आहोत...

Oct 3, 2022, 08:57 PM IST

बहुतेक महिलांना असतात 'हे' 5 आजार, त्यांची कारणं आणि उपाय जाणून घ्या

काम, अभ्यास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे महिलांना अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही.

May 31, 2022, 06:46 PM IST