women

उन्हाळ्यात टॅलकम पावडर वापरताय? मग जरा सांभाळून!

टॅल्कम पावडरचा वापर फूड प्रोसेसिंग आणि अनेक सप्लिमेंट्स बनवण्यासाठीही केला जातो. 

Apr 23, 2022, 05:21 PM IST

मोठी बातमी! धनंजय मुंडे यांना धमकी देणारी महिला ताब्यात, पाहा कोण आहे ती महिला?

5 कोटी कॅश आणि 5 कोटींच्या दुकान द्या, नाहीतर... दिली होती धमकी

Apr 21, 2022, 01:24 PM IST

भाजप आमदार गणेश नाईक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत

भाजप आमदार गणेश नाईक ( BJP MLA Ganesh Naik) यांच्यावर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार नाईक अडचणीत सापडले आहे. (Navi Mumbai Municipal Election)

Apr 17, 2022, 10:02 AM IST

20-30 वयोगटातील महिलांनी 'या' मेडिकल टेस्ट करूनच घ्याव्यात

महिला त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घेतात त्यावर त्यांच्या भविष्यातील अनेक गोष्टी अवलंबून असतात.

Apr 13, 2022, 03:07 PM IST

मगरीला ती जेवण द्यायला गेली, पण मगरीनं तिच्या हातावरच ताव मारला... पाहा व्हिडीओ

मगर हा सर्वात भीतीदायक प्राणी आहे. ज्याच्यापासून लांब राहणंच केव्हाही चांगलं.

Apr 10, 2022, 11:28 PM IST

ही चार कारणं, जी महिलांना घटस्फोट घेण्यास भाग पाडतात

घटस्फोटाचा निर्णय घेणं कोणत्याही बायकोसाठी सोपं नसतं, परंतु अशी काही परिस्थीती उद्भवते, ज्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागतो.

Apr 7, 2022, 08:55 PM IST

महिलांनो, तुम्हीही पॉर्न पाहताय? मोठं नुकसान करुन घ्याल, आताच थांबा

महिला पॉर्न पाहतात का? होय, परंतु लोकांचा असा विश्वास आहे की पॉर्न पाहणे स्त्रियांसाठी हानिकारक असू शकते. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण सत्य.

Apr 7, 2022, 11:35 AM IST

महिलांच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या टिकलीमुळेच तिचा जीव धोक्यात

महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आणि तिच्या संरक्षणाची मागणी केली आहे.

Apr 4, 2022, 06:53 PM IST

'झी 24 तास'चा दणका : पुण्यातील कोयता गँगवर पोलिसांची तात्काळ कारवाई

​Zee 24 Taas Impact: 'झी 24 तास'चा दणका : पुण्यातील कोयता गँगचे वृत्त प्रसारित केल्यानंतर पोलीस प्रशासन तात्काळ कामाला लागले.  

Apr 3, 2022, 03:41 PM IST

काय चाललंय पुण्यात... हातात कोयते घेऊन मारहाण; मुलींची, महिलांची छेड

धक्कादायक बातमी. भरदिवसा गुंडगिरी. पुणे शहरात गुंडांनी हैदोस घातला आहे. हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केली जात आहे.  

Apr 3, 2022, 08:19 AM IST

विवाहित महिलेला तरुण भेटायला गेला खरा, पण पुढे कहाणीमध्ये एक ट्वीस्ट आला

  प्रेमात व्यक्ती काहीही करण्याची तयारी दोखवतो. परंतु हेच प्रेम कधीकधी माणसाला राक्षसाच्या रुपात घेऊन येतं, ज्याचा त्याला थांगपत्ता देखील लागत नाही.

Apr 2, 2022, 06:37 PM IST