working hours

सगळ्यात कमी Office Hours असलेला देश कोणता? यादी पाहाच

जगात असेही काही देश आहेत जिथं कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत किमान तास कामाचा नियम लागू असतो 

 

Sep 23, 2024, 01:49 PM IST

ऑफिस अवर्सनंतर बिनधास्त Cut करता येणार Boss चा कॉल! नवा कायदा आजपासून लागू

New Law For Employees: हा नवा कायदा संसदेत संमत झाला आहे.

Aug 26, 2024, 02:21 PM IST

ऑफिस अवर्सनंतर बॉसचा फोन कट करण्याचा, घरुन काम न करण्याचा अधिकार; 26 ऑगस्टपासून नवा कायदा

New Right To Disconnect Law: दिवसोंदिवस कर्मचाऱ्यांनी सतत कामासाठी उपलब्ध राहण्याचा ट्रेण्ड वाढत असतानाच आता कामाच्या तासांनंतर बॉस आणि ऑफिससंदर्भात काम नाकारण्याचा अधिकार देणारा कायदा लागू केला जाणार आहे.

Aug 24, 2024, 08:11 AM IST

'या' 10 देशांमध्ये कामाचे तास सर्वाधिक; भारत कुठल्या क्रमांकावर?

'या' 10 देशांमध्ये कामाचे तास सर्वाधिक; भारत कुठल्या क्रमांकावर?

Jun 21, 2024, 03:23 PM IST

सुट्ट्यांच्या देशा! Weekly 29 तास काम, 3 Days Week Off अन्...; जगातील सर्वात आनंदी देश

Job News : 'या' देशांमध्ये आठवड्यातून अवघे 29 तास काम करण्याचा नियम; तीन दिवसांची सुट्टी... नोकरदार वर्गाची मजाच मजा! 

 

Oct 30, 2023, 01:45 PM IST

Job News : घरी जा...; म्हणत शिफ्ट संपल्याची आठवण करून देणारी कंपनी पाहून नेटकरी विचारतायत Vacancy आहे का?

Job News : काम तर सगळेच करतात, पण आपण करतो त्या कामाची समोरच्या व्यक्तीला जाण आहे की नाही हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. या बाबतीतल ही कंपनी पुढे आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

Feb 16, 2023, 08:52 AM IST

मस्त प्लान है| ऑफिसमध्ये झोपण्यासाठी मिळणार ब्रेक, 'या' कंपनीचा अफलातून प्रयोग

ऑफीसमध्ये झोपा काढायला येता का? असा प्रश्न तुमच्या बॉसनं कधी विचारलाय का? मात्र आता बंगळुरूतील कंपनीचे कर्मचारी याचं उत्तर अभिमानानं 'हो' असं देऊ शकतील.

 

May 21, 2022, 10:03 PM IST

आता बॉसगिरी फक्त ऑफिसातच ! शिफ्ट संपल्यानंतर कॉल उचलणं बंधनकारक नाही

'वर्क फ्रॉम होम' करताना शिफ्ट संपल्यानंतरही काम करावं लागतं पण आता...

Feb 1, 2022, 10:26 PM IST

महाराष्ट्रातल्या महिला पोलिसांसाठी Good News!

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Sep 24, 2021, 07:18 PM IST

जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी बेजार; स्टेशन प्रबंधक कार्यालयाबाहेर गोंधळ

डोंबिवली स्थानकात प्रवाशांचा गोंधळ 

Dec 25, 2019, 12:22 PM IST

६३% भारतीय ऑफीसमध्ये इंटरनेटवर काय सर्च करतात माहिती आहे?

अर्रर्र..! भारतीयांचा नादच खुळा, ऑफिसमध्येच इंटरनेटवर सर्च करता या गोष्टी

Aug 25, 2018, 09:21 AM IST

लवकरच बॅंकांमध्येही पाच दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता !

 लवकरच बॅंकेच्या कर्मचार्‍यांनाही प्रत्येक शनिवार- रविवार सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.

Aug 8, 2017, 11:53 AM IST

जितकी कामाची वेळ कमी... तितके कर्मचारी जास्त दर्जेदार!

कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे 'वर्किंग अवर्स' म्हणजेच कामाची वेळ जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात... पण, एका नवीन संशोधनानुसार, कंपन्यांचा हा प्रयत्न फोल ठरतोय. 

Oct 7, 2015, 11:00 AM IST

आठवड्यातून केवळ तीन दिवस काम करावं लागलं तर…

जगातील सर्वाच्च स्थानावर पोहचलेल्या दोन बड्या कंपनीचे मालक आपल्या कंपन्यांत केवळ ‘तीन दिवस काम’ ही संकल्पना अंमलात आणायच्या विचारात आहेत. 

Aug 5, 2014, 10:39 AM IST