world cup 2007

Gautam Gambhir: 'युवराज सिंहचं नाव का घेत नाही? एका व्यक्तीला...', गौतम गंभीरने चांगलंच सुनावलं!

ODI World Cup 2011: हे सगळं आता मार्केटिंग किंवा पीआरसाठी चाललंय, असं म्हणत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यावेळी गौतम गंभीरने धोनीला (MS Dhoni) टोला लगावत युवराज सिंहचं (Yuvraj Singh) कौतूक केलंय.

Jun 12, 2023, 05:26 PM IST

"पोलीस व्हॅनमधून जाताना अपराध्यासारखं वाटलं", कॅप्टन कूलने सांगितला तो किस्सा...

धोनीवर पोलिसांच्या गाडीत बसण्याची (Dhoni in Police Van) नामुष्की का  ओढावली?  

Jul 6, 2021, 08:20 PM IST