पराभवानंतरही मोदींनी महिला संघाचे केले कौतुक
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा इंग्लंकडून ९ धावांनी पराभव झाला. संघाचा पराभव झाला असला तरी या महिला क्रिकेटर्सनी लाखो मने मात्र जिंकली.
Jul 23, 2017, 11:52 PM ISTमहिला क्रिकेट वर्ल्डकप : भारताचे जेतेपदाचे स्वप्न भंगले
महिला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताच्या तोंडांतून विजयाचा घास काढून घेतला. अखेरच्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
Jul 23, 2017, 10:17 PM ISTफायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स
टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.
Jul 23, 2017, 03:56 PM ISTमहिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय
आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 23, 2017, 02:58 PM ISTमैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज
नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
Jul 23, 2017, 02:47 PM ISTटीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा
१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे.
Jul 23, 2017, 09:40 AM ISTभारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट वर्ल्डकपचा आज महामुकाबला
आज भारतीय टीम १२ वर्षांनी महिला क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे. आणि तिही क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर. या मैदानावरच भारतानं पुरुषांचा वर्ल्ड कप 1983 साली जिंकला होता. आणि आता तसाचा इतिहास घडवण्याची संधी मिथाली राज अँड कंपनीकडे आहे.
Jul 23, 2017, 09:02 AM IST२०११ वर्ल्डकपची फायनल मॅच फिक्स होती, रणतुंगांचा आरोप
श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या एका विधानाने क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडालीये. २०११च्या वर्ल्डकपमधील फायनल मॅच फिक्स होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केलीये.
Jul 14, 2017, 06:55 PM ISTवेस्ट इंडिज महिला संघ ठरला टी-२० वर्ल्डकप विजेता
४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
Apr 3, 2016, 05:55 PM ISTसचिननं सांगितला त्याचा आयुष्यातला गर्वाचा क्षण
क्रिकेटमधले सगळेच विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. 24 वर्षांच्याआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या कारकिर्दीत सचिनसाठी गर्वाचे, अभिमानाचे बरेच क्षण आले. यातल्या सगळ्यात जास्त गर्व झालेल्या क्षणाबद्दल सचिननं स्वत:च सांगितलं आहे.
Jan 24, 2016, 06:29 PM ISTस्पोर्टस बार- ऑस्ट्रेलियाचा विजय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2015, 08:34 PM ISTवर्ल्डकप स्पेशल: असा हा क्रिकेट वेडा, पुण्याचा रोहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2015, 01:50 PM ISTन्यूझीलंडला सपोर्ट करण्यासाठी मॅक्युलमची भारतीयांना साद
क्रिकेटवेड्या भारतीयांची या खेळाविषयी असलेली क्रेझ अख्या जगाला माहीत आहे. म्हणूनच, वर्ल्डकप २०१५ च्या फायनलमॅचसाठी न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्क्युलमनं याच क्रिकेटफॅन्सना साद घातलीय.
Mar 28, 2015, 06:32 PM ISTऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्लार्क होणार निवृत्त
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्डकप २०१५ च्या फायनलनंतर आपण निवृत्ती स्वीकारु असे मायकेल याने म्हटले आहे.
Mar 28, 2015, 09:36 AM ISTदक्षिण आफ्रिकेचा तो खेळाडू खेळणार फायनलमध्ये
ऑकलंड : वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेला निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला होता. त्यासोबतच दक्षिण आफ्रिकेचं वर्ल्ड कपच्या फायनलमधे जाण्याचं स्वप्नही भंगलं. मात्र दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू फायनलमध्ये खेळणार आहे.
Mar 25, 2015, 12:25 PM IST