के एल राहुल मोडणार राहुल द्रविडचा सर्वात मोठा रेकॉर्ड? वर्ल्डकपच्या फायनलमध्येच शेवटची संधी
KL Rahul Record: रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ही लढत होत आहे.
Nov 18, 2023, 11:39 AM IST'इतकी हाव...', WC फायनलआधी इंग्लंडचा खेळाडू संतापला, म्हणाला 'हे अजिबात योग्य नाही'
वर्ल्डकपचा अंतिम सामना पार पडल्यानंतर 4 दिवसातच ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात टी-20 मालिका पार पडणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे.
Nov 17, 2023, 02:58 PM IST
'विराटनं आता...'; विक्रमी खेळीनंतर Team India च्या खेळाडूविषयी हे काय म्हणाली कंगना?
Kangana on Virat Kohli: विराटच्या शतकी खेळीनंतर कंगनाचीही प्रतिक्रिया... आता काय म्हणाली 'क्वीन'? सोशल मीडियावर चर्चा एकच.... कंगना नेमकं म्हणालीये तरी काय?
Nov 17, 2023, 01:53 PM ISTWorld Cup फायनलला जाऊन सर्वाधिक वेळा हरणारे संघ
World Cup 2023: टीम इंडियाने आतापर्यंत 1 वेळा म्हणजेच 2003 मध्ये वर्ल्ड कप फायनल गमावली आहे. पाकिस्तानला 1999 मध्ये वर्ल्ड कप फायनलच्या मॅचमध्ये हार पत्करली आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत एकदा 1983 मध्ये वर्ल्ड कप फायनल हारली आहे.
Nov 17, 2023, 12:30 PM ISTRohit Sharma: टीमचा भाग नसल्याने मी निराश...; वर्ल्डकप फायनल तोंडावर असताना रोहित शर्माचं ट्विट व्हायरल
Rohit Sharma: आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे.
Nov 17, 2023, 12:03 PM ISTSA vs AUS Semi Final : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार वर्ल्ड कपची फायनल; साऊथ अफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव!
South Africa vs Australia : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर आता ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (Australia Into the Final) जागा मिळवली आहे. त्यामुळे आता 20 वर्षानंतर टीम इंडिया फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 16, 2023, 10:10 PM ISTFinal मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं सोपं की दक्षिण आफ्रिकेला? भारताला कोण परवडेल?
World Cup 2023 Final: भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. 2019 चा बदला घेत भारताने न्यूझीलंडला स्पर्धेतून बाहेर काढत मोठ्या थाटात फायनलमध्ये प्रवेश केला.
Nov 16, 2023, 12:18 PM IST'जर सचिन तेंडुलकर सध्याच्या ICC नियमांत खेळला असता तर...'; सनथ जयसुर्याचं मोठं विधान
श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसुर्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही नियम बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जर सचिन तेंडुलकर सध्याच्या आयसीसी नियमांत खेळला असता तर त्याने दुप्पट धावा आणि शतकं केली असती असं तो म्हणाला आहे.
Nov 15, 2023, 11:46 AM IST
World Cup 2023: सेमीफायनलच्या सामन्यात पाऊस पडला तर...; 'या' टीमला मिळणार फायनलचं तिकीट, पाहा कसं आहे समीकरण!
What if rain washed out semi finals?: गेल्यावेळीही भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. मात्र त्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. असंच यंदाही जर पावसाने खोडा घातला तर फायलनचं तिकीट कोणाला मिळणार?
Nov 12, 2023, 10:08 AM ISTWorld Cup चा अंतिम सामना होणारचं नाही? भारताची कामगिरी पाहून...
No Need For World Cup 2023 Final Match: नियोजित वेळापत्रकानुसार 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
Nov 10, 2023, 10:37 AM IST1983 world cup: नाकावर टिच्चून भारताने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला, सचिन-युवीला ऐतिहासिक दिवसाची आठवण, म्हणाले.
1983 world cup: आज, महान अष्टपैलू कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारत आपल्या पहिल्या विश्वचषक विजयाला 40 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे.
Jun 25, 2023, 07:27 PM ISTVideo : Messi च्या थरारक विजयानंतर अर्जेंटिनाची फॅन झाली Topless आणि आता...
Argentina topless fan : शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या फिफा फुटबॉलचा अंतिम सामनाचा अर्जेंटिनाकडून विजयी गोल झाला आणि मैदानात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र मेस्सीच्या या विजयानंतर ती महिला चर्चेत आली कारण तिने कॅमेऱ्यासमोर....
Dec 19, 2022, 01:52 PM IST
FIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..
Dec 19, 2022, 10:15 AM ISTFIFA World Cup 2022 अंतिम फेरीत 'हा' संघ मारणार बाजी, कासवानं कौल दिल्याचा Video पाहा
Argentina Vs France Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. तत्पूर्वी भविष्यवेत्ते, क्रीडा पंडित यांनी आपला कौल दिला आहे. दुसरीकडे पॉल ऑक्टोपसनंतर चर्चेत असलेल्या कासवानं मेस्सीच्या संघाला कौल दिल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा आता अंतिम निकालाकडे लागल्या आहेत. कासवानं दिलेला कौल बरोबर की चूक येत्या काही तासातच कळणार आहे.
Dec 18, 2022, 02:30 PM ISTFIFA WC 2022 Final: अर्जेंटिना आणि फ्रान्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
FIFA World Cup 2022 Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन संघांनी धडक मारली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारणार? याची उत्सुकता लागून आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. तर गजविजेता फ्रान्स यंदाही विश्वचषकावर नाव कोरणार का? याकडे लक्ष लागून आहे.
Dec 15, 2022, 01:14 PM IST