world cup t20

विराट कोहलीच्या ओपनिंगनंतर नंबर 3 वर कोण उतरणार? कोचकडून मोठा खुलासा

T20 World Cup 2024:  विराट कोहलीनंतर नंबर 3 वर कोणता खेळाडू उतरायला हवे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडलाय.

Jun 6, 2024, 05:01 PM IST

T20 World Cup 2024 : भारत-पाक सामन्यावर 'लोन वुल्फ'ची नजर? ड्रोन हल्ल्याचं सावट; 'त्या' पोस्टमुळे खळबळ

T20 World Cup 2024 IND vs PAK Terror Threat: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला 34 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची चर्चा आहे.

May 30, 2024, 02:13 PM IST

Virat Kohli: विराटला सरावापासून रोखल्याने असं काही घडलं की...काही मिनिटातच व्हायरल झाला VIDEO

 T20 World Cup-2022: टीम इंडिया T20 विश्वचषकापूर्वी जोरदार सराव करत आहे. फलंदाजीबाबत कोणतीही कसर सोडत नाही. दरम्यान, फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Oct 15, 2022, 07:46 AM IST

T20 World Cup आधी भारतीय क्रिकेट संघात कोणती खिचडी शिजतेय? रोहित शर्माने केला गौप्यस्फोट

कोहलीला सलामीला उतरवण्याच्या मागणीला रोहितने उत्तर दिले

Sep 19, 2022, 11:18 PM IST