'...तर आम्ही तोंड बंद करणार,' शाहिद आफ्रिदीने भारतावरुन टोमणा मारणाऱ्या शादाब खानला सुनावलं, 'तुला इतकंच वाटत असेल तर...'
Word Fight Between Shahid Afridi and Shadab Khan:पाकिस्तानी क्रिकेटर शादाबने माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद युसूफ यांना तुम्ही वर्ल्डकपमध्ये भारताला कधीच हरवू शकला नाहीत याची आठवण करुन दिली आहे. यानंतर आता शाहिद आफ्रिदीने त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
सुर्यकुमारच टी-20 वर्ल्डकप उंचावणार! आधी 1983 नंतर 2007 ला झालं तेच आता घडलं; समजून घ्या कनेक्शन
T20 World Cup 2026 Chances Of Indian Winning Are High: भारत सुपर 8 मध्ये पोहचला असून आतापासूनच भारतीय संघच हा वर्ल्डकप जिंकणार असं का म्हटलं जातंय हे जाणून तुमचाही नक्कीच यावर विश्वास बसू शकतो असा हा योगायोग आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
एका ओव्हरमध्ये सहाच बॉल का असतात? कितीही कट्टर क्रिकेट चाहते असाल तरी नाही येणार उत्तर
Did You Know Why One Over Has 6 Balls: तुम्हाला क्रिकेट खूप आवडतं का? तुम्ही क्रिकेटची एकही मॅच पाहायची सोडत नाही एवढे मोठे क्रिकेट चाहते आहात का? चला तसं असेल असं म्हटलं तरी तुम्हाला एका सोप्या शब्दाचं उत्तर नसेल ठाऊक याची आम्हाला खात्री आहे. हा प्रश्न म्हणजे एका ओव्हरमध्ये 6 बॉलच का असतात? ओव्हरमध्ये 5 किंवा 4 किंवा अगदी 8 अथवा 10 बॉल का नसतात? याचबद्दल सध्या सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात...
भारत-पाकिस्तान मॅचआधीच T-20 वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर! 'या' संघांची थेट Super 8 मध्ये एन्ट्री
India Vs Pakistan Match T20 World Cup 2026: भारत आणि पाकिस्तानमध्ये आज टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाचा सामना रंगणार असतानाच त्यापूर्वीच शनिवारी रात्री उशीरा सुपर 8 मधील एक जागा निश्चित झाली असून बलाढ्य संघाने या जागेवरील आपली दावेदारी निश्चित केली आहे.
युवराज सिंगने 7 वर्षांनंतर केला निवृत्तीमागील खऱ्या कारणाचा खुलासा, म्हणाला, "मला आदर मिळत..."
Why Yuvraj Singh Left Cricket: भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने अनेक वर्षांनी मोठा खुलासा केला आहे. सानिया मिर्झाशी झालेल्या संभाषणादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यामागील खरे कारण त्याने सांगितले आहे.
...म्हणून मोदींनी Women's वर्ल्डकप ट्रॉफीला हातही लावला नाही! 2024 ला रोहितच्या संघासोबत हेच घडलं; पण का?
PM Narendra Modi Meets Indian Women Cricket Team: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी झालेल्या या भेटीतील एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मोदींवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. नेमकं या फोटोत असं काय खास आहे जाणून घ्या...
'तुम्ही काय बोलला होता लक्षात आहे ना?', WC विजयानंतर जेमिनाने गावसकरांना करुन दिली आठवण, पोस्ट चर्चेत
Jemimah Rodrigues on Sunil Gavaskar: आयसीसी वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांना त्यांच्या विधाानाची आठवण करुन दिली आहे.
स्मृती मंधानानंतर सर्वाधिक रन्स, तरी प्रतिका रावलला का नाही दिलं मेडल? ICC चा नियम ऐकून वाटेल आश्चर्य!
ICC Rules About Medals: स्मृति मंधनानंतर दुसऱ्या क्रमांकावर धावांवर अव्वल असूनही प्रतिकाला मेडल न मिळणे ही घटना क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरली.
क्रिकेट किट खरेदी करायलाही नव्हते पैसे, कारपेंटर वडिलांचा प्रत्येक पावलावर त्याग; मुलीने WC जिंकून केलं कष्टाचं चीज
भारतीय महिला क्रिकेटपटू अमनजोत कौर आता विश्वचषक विजेती ठरली आहे. अमनजोत कौर ही भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होती. अमनजोत कौरला इथपर्यंत मजल मारण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे.
महिला वर्ल्डकपच्या 2 फायनल्समध्ये सोप्प टार्गेट गाठू शकला नव्हता भारत; 2005 आणि 2017 ला काय घडलेलं?
Women World Cup 2025 Final: नवी मुंबईमधील डी. व्हाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणारा सामना हा भारतीय संघाचा तिसरा वर्ल्ड कप फायनलचा सामना असणार आहे. यापूर्वी दोनदा भारताने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यावेळी काय झालेलं पाहूयात...
'जर भारतीय महिला संघाने WC जिंकला तर मी...', सुनील गावसकर यांनी दिला शब्द, 'मी स्टेजवर उभं राहून...'
Women Cricket Team World Cup Final: भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2025 महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकावा अशी इच्छा व्यक्त करताना एक वचनही दिलं आहे.
अखेरीस रोहित-कोहलीवर आली अखेर गंभीरची प्रतिक्रिया, म्हणाला, " वर्ल्ड कप अजून..."
Gautam Gambhir: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला एक आठवड्यापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना, चाहते रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!
Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला.
'या' भीतीपोटी अमिताभ बच्चन यांनी पाहिली नाही वर्ल्डकपची फायनल! भारताच्या विजयानंतर बिग बींचा खुलासा
Amitabh Bachchan Did Not Watch Final Match : अमिताभ बच्चन यांनी भारताच्या T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर सोशल मीडियावर केला खुलासा
Rohit Sharma: ज्या मातीत विजय मिळवला त्याच मातीला चाखून प्रणाम, रोहित शर्माचा भावुक करणारा Video
Rohit Sharma: आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे.
'आता भारतानेच वर्ल्ड कप जिंकावा', शोएब अख्तरची इच्छा; म्हणाला, 'डिप्रेशनचं...'
Shoaib Akhtar On India In T20 World Cup: शोएब अख्तरने भारतीय संघाबद्दल बोलताना 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील पराभावाचा आवर्जून उल्लेख केला आहे. तसेच त्याने रोहितचाही उल्लेख केला आहे.
'मॅचदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये 4-5 खेळाडू...'; पाकिस्तानी टीमबद्दल धक्कादायक खुलासा
Massive Revelation About Pakistan Team: पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या साखळी फेरीतच बाहेर पडल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच आता एका संघासंदर्भात एक नवा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..
T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये काही क्षण असे आले की जिथे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद होतो की काय असं वाटू लागलं.
'मी मोदींच्या शपथविधीऐवजी भारत-पाकिस्तान मॅच बघेन', काँग्रेस नेत्याचं विधान
India vs Pakistan Match Or Modi Swearing In Ceremony: भारतीय राजकारण आणि भारतीय क्रिकेट क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या घटना आज घडत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत तर दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानचा सामना होत आहे.
अखेरच्या सामन्याआधी कॅप्टन Sunil Chhetri भावूक, म्हणतो 'ड्रेसिंग रुममध्ये आम्ही...'
India vs Kuwait World Cup Football : भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन सुनील छेत्री आज अखेरचा सामना खेळणार आहे. त्याआधी सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलं.